शेहनाझ गिल, मराठी बातम्या FOLLOW Shehnaaz gill, Latest Marathi News शहनाझ ही प्रसिद्ध गायक, मॉडेल आणि अभिनेत्री असून तिचे अनेक सिंगल्स रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहेत. Read More
Shehnaaz Gill unfollows Salman Khan : पंजाबची ‘कतरिना कैफ’ शहनाज गिल हिचा बॉलिवूड डेब्यू होणार म्हटल्यावर चाहते खूश्श होते. पण ताजी बातमी चाहत्यांच्या आनंदावर विरजण पाडणारी आहे. ...
Shehnaaz Gill : शहनाज गिलचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात ती अमेरिकेला जाणार असल्याचं सांगताना दिसते आहे. ...
Shehnaaz Gill Beauty Secret : अभिनेत्रींसारखी सुंदर त्वचा हवी तर स्कीन रुटीनमध्ये असायलाच हव्यात ४ गोष्टी... ...
पंजाबची कतरिना कैफ शहनाज गिल नेहमीच चर्चेत असते. पण यावेळी यूजर्स शहनाज गिलला तिच्या लेटेस्ट व्हिडिओवरून ट्रोल करतायेत. ...
Shehnaaz Gill: बिग बॉस फेम शहनाज गिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. सलमान खानच्या आगामी चित्रपटात काम करताना ती दिसणार आहे. ...
गायक मिका सिंग(Mika Singh)ची जिवलग मैत्रीण शहनाज गिल (Shehnaaz Gill) 'स्वयंवर - मिका दी वोटी' या शो मध्ये गायक मिका सिंगला वधू निवडण्यासाठी मदत करणार आहे. ...
Shehnaaz gill: पंजाबी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यास शहनाज सज्ज झाली आहे. ...
Shehnaaz Gill: शहनाज गिल बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते. ...