शेहनाझ गिल, मराठी बातम्या FOLLOW Shehnaaz gill, Latest Marathi News शहनाझ ही प्रसिद्ध गायक, मॉडेल आणि अभिनेत्री असून तिचे अनेक सिंगल्स रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहेत. Read More
Shehnaaz gill: 'हो मी सलमान खानचा नंबर ब्लॉक केला होता'; मुलाखतीत शहनाज गिलने केला खुलासा ...
शहनाज गिल आणि पलक तिवारीसोबत आणखी एक अभिनेत्री सलमान खानच्या चित्रपटातून डेब्यू करणार आहे. ...
शहनाझ गिल बिग बॉसमुळे लोकप्रिय झाली. या शोमध्ये तिची आणि सिद्धार्थ शुक्लाची जोडी जमली होती. ...
'देसी वाईब्स विथ शहनाझ' या शोमध्ये सुनील शेट्टी आणि शहनाझ गिल यांनी धम्माल आणली. ...
लोकमत डिजिटल क्रिएटर अवॉर्ड २०२३ सोहळ्यातील शहनाज गिलचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय. व्हिडीओ पाहून अभिनेत्रीचं कौतुक करताना नेटिझन्स थकत नाहीत. ...
Shehnaaz Gill: शहनाज गिल अनेक वर्षांपासून पंजाबी इंडस्ट्रीत कार्यरत आहे. पण तिला खरी ओळख बिग बॉस १३ मधून मिळाली ज्यामध्ये ती एक स्पर्धक म्हणून सहभाही झाली होती. ...
Shehnaaz Gill : नुकताच शहनाजने तिच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...
२ सप्टेंबर २०२१ रोजी सिद्धार्थचे कार्डिआक अरेस्टने निधन झाले. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहते भावूक झाले आहेत. ...