शेगाव : महाराष्ट्र राज्य तहसीलदार - नायब तहसीलदार संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन येथील श्री संत गजानन महाराज इंजिनियरींग कॉलेजचे प्रशस्त सभागृहात पार पडले. ...
शेगाव-पंढरपूर स्वतंत्र पालखी मार्गही अंतर्भूत करण्यात आला आहे. ३७१ कोटी रुपयांच्या प्रस्तावित खर्चातून शेगाव-पंढरपूर स्वतंत्र पालखी मार्गाच्या बांधकामाला सुरुवात होणार असून, आगामी पालखी येण्याच्या म्हणजे जूनच्या आत हा मार्ग तयार होणार आहे. ...
शेगाव: निवासी असलेल्या प्लॉटची वाणिज्य विषयक नोंद करण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या शेगाव मुख्याधिकाऱ्यांसह रोखपालास पकडण्यात आले. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी सकाळी ९ वाजता केली. ...
शेगाव - दुष्काळामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान द्यावे,यासह अन्य मागण्यासाठी येथील तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी युवा शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी डफडे बजाव आंदोलन करण्यात आले. ...
खामगाव : शेगाव-पंढरपूर रस्ता सुमार दर्जामुळे उखडत असल्याचे दिसून येते. तर काही या रस्त्याला मोठे खड्डे पडत आहेत. त्यामुळे या रस्त्याला निर्माणावस्थेतच जागोजागी ‘ठिगळ’ (पॅचिंग) केल्या जात असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. ...