शेगाव : येथील श्री गजानन महाराज संस्थान चे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे नातू तथा संस्थान चे कार्यकारी विश्वस्त निळकंठदादा पाटील यांचे सुपुत्र हरीहर पाटील व शिवानी यांचा शुभ विवाह रविवारी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अगदी साध्या ...
शेगाव : शहरातील तीन पुतळे परिसरात 22 वर्षीय युवकाचा युवकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री 10 वाजता घडली. हा खून प्रेम प्रकरणातून झाल्याची चर्चा शहरात आहे. ...
बुलडाणा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून केल्याप्रकरणी पतीस जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायालयाने १६ मार्च रोजी हा निकाल दिला. ...
भगवंत जरी एकमेकाद्वितीय असले तरी ते स्वत: असंख्य रुपांमध्ये प्रकट होतो. जेव्हा भगवंत अवतार धारण करतात तेव्हा त्यांची विविध सेवा करण्यास पार्षदही अवतरीत होतो, असा वेदांत उल्लेख आहे. वेदांना शरण जाण्यावाचून इतर कोणतेही परमोच्च धर्मतत्व नाही. भगवद् भावन ...
अकोला : प्रती पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन सोहळा सोमवारी शेगाव येथे साजरा होणार आहे. गजानन माऊलीच्या भेटीची आस लागलेल्या अकोला येथील भाविकांनी रविवारी शेगावची वाट धरली. ...
विदर्भ पंढरीच्या वाटेवर असलेल्या या दिंड्यांची मनोभावे सेवा करण्यासाठी विविध समाजपयोगी संस्था आणि वारकरी असतानाच सर्वधर्मसमभावाचा परिचय देत मुस्लिम बांधवांकडून 'सेवा परमो धर्म' हा मंत्र कृतीत उतरविण्यात येत आहे ...