लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेगाव

शेगाव, मराठी बातम्या

Shegaon, Latest Marathi News

‘श्रीं’ची पालखी परतीच्या प्रवासाला - Marathi News | Gajanan maharaj palkhi returninig from pandharpur | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘श्रीं’ची पालखी परतीच्या प्रवासाला

श्रींची पालखीचा शेगावसाठी परतीचा प्रवास १६ जुलै रोजी पंढरपूर येथून सुरू झाला आहे. ...

शेगाव येथे भूमापकास तीन हजार रुपयाची लाच घेताना अटक - Marathi News | Employee arrested for accepting a bribe of Rs. 3000 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगाव येथे भूमापकास तीन हजार रुपयाची लाच घेताना अटक

भूमापक प्रथमेश ढाके यास तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी अटक केली. ...

सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम करणार - संजय कुटे - Marathi News | Sanjay Kute will do justice to common people | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम करणार - संजय कुटे

राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम करणार असल्याची ग्वाही राज्याचे कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, ओबीसी कल्याण मंत्री डाॅ. संजय कुटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. ...

शेगाव उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडली - Marathi News | Shegaon sub-district hospital's health service collapsed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगाव उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडली

शेगाव : येथील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा फक्त नावालाच उरल्या असल्याचे वास्तव आहे. ...

गटशिक्षणाधिकाऱ्याच्या पत्राला संस्थाचालकांकडून केराची टोपली - Marathi News | schools denny to follow orders of Education officers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गटशिक्षणाधिकाऱ्याच्या पत्राला संस्थाचालकांकडून केराची टोपली

विनाअनुदानीत शिक्षण संस्थाचालक पालकांना पुस्तके, लेटरबूक, गणवेश व इतर शालेय साहित्य आपल्याच शाळेमधून घेण्याची सक्ती करतात. ...

शेगाव तालुक्यातील दुष्काळी स्थितीबाबत नियोजन बैठक - Marathi News | Planning meeting on drought situation in Shegaon taluka | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगाव तालुक्यातील दुष्काळी स्थितीबाबत नियोजन बैठक

शेगाव: तालुक्यातील पाणी प्रश्न  बिकट असून ग्रामीण जनतेची गैरसोय होवू त्यांना पुरेशा पाणी देण्याचे दृष्टीने ग्रामपंचायतीचे आलेल्या प्रस्तावावर तात्काळ उपाययोजना करण्यात येईल ,अशी ग्वाही तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी दिली. ...

संत गजानन महाराज पालखीचे ८ जूनला पंढरपुरसाठी प्रस्थान - Marathi News | Sant Gajanan Maharaj palkhi left for on 8th June for Pandharpur | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संत गजानन महाराज पालखीचे ८ जूनला पंढरपुरसाठी प्रस्थान

पायदळ वारी करीता भजनी दिंडी वारकरी, गज, अश्वासह ज्येष्ठ शु.६ अर्थात ८ जून शनिवार रोजी श्री गजानन महाराज मंदिरातून सकाळी ७ वाजता पालखीचे प्रस्थान होईल. ...

शेगाव नगर पालिकेला मुख्याधिकारी मिळेना - Marathi News | Shegaon Municipal Corporation not get Chief Officer | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगाव नगर पालिकेला मुख्याधिकारी मिळेना

शेगाव : गत चार महिन्यांपासून शेगाव नगरपालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळत नसल्याची परिस्थिीती आहे. ...