लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेगाव

शेगाव, मराठी बातम्या

Shegaon, Latest Marathi News

बुलडाणा जिल्हा रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणेच्या नूतनीकरण प्रमाणपत्राला खो! - Marathi News | Buldana District Hospital fire system renewal certificate lost! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्हा रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणेच्या नूतनीकरण प्रमाणपत्राला खो!

Buldana District Hospital नुतनीकरणाचे प्रमाणपत्रच घेण्यात आले नसल्याचे शनिवारी ‘लोकमत’ने केलेल्या  ‘रिॲलिटी चेक’  मध्ये समोर आले आहे. ...

सायकल वारीतून प्रदुषण मुक्तीचा संकल्प - प्रल्हाद अण्णा भांड - Marathi News | Resolution to get rid of pollution from cycle ride - Pralhad Anna Bhand | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सायकल वारीतून प्रदुषण मुक्तीचा संकल्प - प्रल्हाद अण्णा भांड

Nashik To Shegaon नाशिक-शेगाव सायकलवारीचे प्रणेते प्रल्हाद अण्णा भांड यांच्याशी साधलेला संवाद. ...

एकविसावे वर्ष : ३८ सायकलस्वार वारकरी शेगाव यात्रेला रवाना - Marathi News | Twenty-first year: 38 cyclists leave for Warkari Shegaon Yatra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकविसावे वर्ष : ३८ सायकलस्वार वारकरी शेगाव यात्रेला रवाना

ही सायकल यात्रा नाशिकपासून मालेगाव, पारोळा, मुक्ताईनगरमार्गे शेगावामधील श्री गजानन महाराज देवस्थानात येत्या ६ जानेवारीला पोहचणार आहे ...

दोन वर्षांत २७ हजार हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळणार - Marathi News | In two years, 27,000 hectares of agriculture will get the benefit of irrigation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दोन वर्षांत २७ हजार हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळणार

Irrigation News जिगाव प्रकल्पामुळे घाटाखालील तालुक्याचा कायापालट होऊन नंदनवन फुलणार असल्याचे स्वप्न या प्रकल्पाविषयी पाहिले जात आहे ...

शेगावात तिहेरी तलाकचा दुसरा, तर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल - Marathi News | The second case of triple talaq was registered in Shegaon and the third in the district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगावात तिहेरी तलाकचा दुसरा, तर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल

Triple Talaq . पतीने माहेरात येऊन शिवीगाळ करीत तीनवेळा तलाक उच्चार केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. ...

जीप- दुचाकीची धडक;  पाच वर्षीय बालकाचा मृत्यू - Marathi News | Jeep- two-wheeler collision; Death of a five-year-old child | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जीप- दुचाकीची धडक;  पाच वर्षीय बालकाचा मृत्यू

Accident News या अपघातात दुचाकीवर बसलेला ५ वर्षीय अभिजीत युवराज खोंड जागीच ठार झाला.  ...

आठ महिन्यांनंतर भाविकांनी फुलली संतनगरी - Marathi News | After eight months, the devotees blossomed in Shegaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आठ महिन्यांनंतर भाविकांनी फुलली संतनगरी

Shegaon Gajanan Maharaj Temple मंगळवारी मंदिर खुले होताच शेगावातील वर्दळ अचानक वाढली. ...

गजानन महाराजांचे मंदिर उघडले; ८ हजार भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ - Marathi News | Shegaon : Gajanan Maharaj Temple Reopen after 8 Months | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गजानन महाराजांचे मंदिर उघडले; ८ हजार भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ

Gajanan Maharaj Temple News आठ महिन्यांपासून बंद असलेले विदर्भ पंढरीनाथ श्री गजानन महाराजांचे मंदिर मंगळवारी पहाटे उघडले. ...