लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेगाव

शेगाव, मराठी बातम्या

Shegaon, Latest Marathi News

शेगाव नगरपालिकेत महाविकास आघाडीत फूट  - Marathi News | Maha Vikas Aghadi in Shegaon Municipality | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगाव नगरपालिकेत महाविकास आघाडीत फूट 

Shegoan Nagar Parishad निवडणुकीत भाजपला ब्रेक लावावा निवडणुकीत भाजपला ब्रेक लावावा तरी कसा? असा प्रश्न महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांना पडला आहे. ...

जिद्द, मेहनतीच्या बळावर गाठले आयआयटीचे शिखर - Marathi News | Perseverance, hard work reached the pinnacle of IIT | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिद्द, मेहनतीच्या बळावर गाठले आयआयटीचे शिखर

Success Story महेश सुरेश डांगे या विद्यार्थ्याने अकोला येथे शिक्षण घेऊन अभियांत्रिकीच्या क्षेत्रातील सर्वोच्च संस्था आयआयटीमध्ये प्रवेश मिळविला आहे. ...

शेगाव नगरपालिका कार्यालयावर अज्ञातांकडून दगडफेक; कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन - Marathi News | Unidentified persons throw stones at Shegaon municipal office | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगाव नगरपालिका कार्यालयावर अज्ञातांकडून दगडफेक; कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

Shegaon News नगरपालिका कार्यालयाच्या इमारतीवर अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केल्यामुळे एकच खळबळ उडाली. ...

शेगाव रेल्वेस्थानकात कुल्हडचा वापरच नाही! - Marathi News | There is still no use of Clay cup in Shegaon railway station! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगाव रेल्वेस्थानकात कुल्हडचा वापरच नाही!

Shegaon railway station शेगाव रेल्वेस्थानकात कुल्हडचा वापर सुरूच झाला नसल्याचे वास्तव शनिवारी केलेल्या पाहणीमध्ये दिसून आले.  ...

बुलडाणा जिल्हा रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणेच्या नूतनीकरण प्रमाणपत्राला खो! - Marathi News | Buldana District Hospital fire system renewal certificate lost! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्हा रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणेच्या नूतनीकरण प्रमाणपत्राला खो!

Buldana District Hospital नुतनीकरणाचे प्रमाणपत्रच घेण्यात आले नसल्याचे शनिवारी ‘लोकमत’ने केलेल्या  ‘रिॲलिटी चेक’  मध्ये समोर आले आहे. ...

सायकल वारीतून प्रदुषण मुक्तीचा संकल्प - प्रल्हाद अण्णा भांड - Marathi News | Resolution to get rid of pollution from cycle ride - Pralhad Anna Bhand | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सायकल वारीतून प्रदुषण मुक्तीचा संकल्प - प्रल्हाद अण्णा भांड

Nashik To Shegaon नाशिक-शेगाव सायकलवारीचे प्रणेते प्रल्हाद अण्णा भांड यांच्याशी साधलेला संवाद. ...

एकविसावे वर्ष : ३८ सायकलस्वार वारकरी शेगाव यात्रेला रवाना - Marathi News | Twenty-first year: 38 cyclists leave for Warkari Shegaon Yatra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकविसावे वर्ष : ३८ सायकलस्वार वारकरी शेगाव यात्रेला रवाना

ही सायकल यात्रा नाशिकपासून मालेगाव, पारोळा, मुक्ताईनगरमार्गे शेगावामधील श्री गजानन महाराज देवस्थानात येत्या ६ जानेवारीला पोहचणार आहे ...

दोन वर्षांत २७ हजार हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळणार - Marathi News | In two years, 27,000 hectares of agriculture will get the benefit of irrigation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दोन वर्षांत २७ हजार हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळणार

Irrigation News जिगाव प्रकल्पामुळे घाटाखालील तालुक्याचा कायापालट होऊन नंदनवन फुलणार असल्याचे स्वप्न या प्रकल्पाविषयी पाहिले जात आहे ...