लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेफाली जरीवाला

शेफाली जरीवाला

Shefali jariwala, Latest Marathi News

१६ वर्षांपूर्वी म्हणजे २००२ मध्ये ‘कांटा लगा’ या गाण्याने एकच धूम केली होती. या गाण्याने शेफाली जरीवाला एका रात्रीत स्टार झाली होती. यानंतर २००४ मध्ये ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात ती बिजलीच्या भूमिका साकारताना दिसली.
Read More
"मला आई व्हायचंय, पण.."; शेवटपर्यंत शेफाली जरीवालाच्या मनात होती 'ही' भीती - Marathi News | shefali jariwala fear of covid 19 and not become a mother since last breathe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला आई व्हायचंय, पण.."; शेवटपर्यंत शेफाली जरीवालाच्या मनात होती 'ही' भीती

शेफाली जरीवालाच्या निधनाने सर्वांना धक्का बसला आहे. गेली अनेक वर्ष शेफालीच्या मनात एका गोष्टीची भीती होती. काय होतं अभिनेत्रीच्या मनात? ...

कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्... - Marathi News | shefali jariwala death who is actress husband parag tyagi know about him | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...

Shefali Jariwala Death : ५ वर्षांतच मोडला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...; कोण आहे शेफाली जरीवालाचा पती? ...

Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच... - Marathi News | Shefali Jariwala Death: Bigg Boss: after Siddharth Shukla, Sonali Phogat Third contestant to die suddenly; There is only one reason behind every incident heart attck | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...

१९ व्या वर्षी करिअरची सुरुवात, कुटुंबियांचा विरोध अन्...; अशी होती 'कांटा लगा' फेम शेफाली जरीवालाची फिल्मी कारकीर्द - Marathi News | shefali jariwala how get a chance for kanta laga song know about her journey in industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१९ व्या वर्षी करिअरची सुरुवात, कुटुंबियांचा विरोध अन्...; अशी होती 'कांटा लगा' फेम शेफाली जरीवालाची फिल्मी कारकीर्द

Shefali Jariwali Death:'कांटा लगा' गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री, मॉडल शेफाली जरीवालाचं आकस्मिक निधन झालं आहे. ...

"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा - Marathi News | Shefali Jariwala gave anti aging treatment doctor statment after shefali jariwala death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा

पत्नी शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर तिचा पती पराग त्यागी आणि तिच्या डॉक्टरांनी एक मोठा खुलासा केला. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत ...

Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट - Marathi News | Shefali Jariwali bigg boss is cursed said himanshi kurana after actress death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट

शेफालीच्या निधनानंतर अभिनेत्री हिमांशी खुराना हिने पोस्ट शेअर केली आहे. हिमांशीने शेफालीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. शेफालीच्या निधनाने कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. ...

Shefali Jariwala Death: अखेर शेफाली जरीवालाची 'ही' इच्छा झाली पूर्ण, म्हणाली होती मला मरेपर्यंत...  - Marathi News | Shefali Jariwala Death: Finally Shefali Jariwala's 'this' wish came true, death of actress shefali jariwala at the age of 43 due to cardiac arrest  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Shefali Jariwala Death: अखेर शेफाली जरीवालाची 'ही' इच्छा झाली पूर्ण, म्हणाली होती मला मरेपर्यंत... 

Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अशी ओळख असणारी अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या निधनाने तिचे चाहते सुन्न झाले आहेत... ...

Shefali Jariwala : ...अन् नकळतपणे शेफाली जरीवालाची शेवटची इच्छा पूर्ण झाली, मृत्यूनंतर असं काय घडलं? - Marathi News | What was Shefali Jariwala last wish before death kaanta girl big revealation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...अन् नकळतपणे शेफाली जरीवालाची शेवटची इच्छा पूर्ण झाली, मृत्यूनंतर असं काय घडलं?

Shefali Jariwala : शेफाली जरीवालाने एका मुलाखतीत तिची शेवटची इच्छा सांगितली होती. अभिनेत्रीच्या निधनानंतर नकळत तिची ही इच्छा पूर्ण झाल्याने चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे ...