भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षावर पुन्हा एकवार टीका करताना, आता तरी तुम्ही जुने, जाणते व ज्ञानी नेत्यांचे सहकार्य घ्या, असा सल्ला दिला आहे. ...
पुण्यातल्या बाणेदार कुटुंबातील सलग तिसरी पिढी एफटीआयआयमध्ये कार्यरत आहे. व्ही शांताराम ते ओम पुरी आणि अगदी सध्याच्या संजय लीला भन्साळीपर्यंतच्या साऱ्यांना काम करताना आणि काही प्रमाणात घडताना त्यांनी बघितले आहे. ...
शत्रुघ्न सिन्हा हे भाजपचे खासदार असले तरी त्यांनी केलेल्या ताज्या टिट्वमुळे ते मुरलेले काँग्रेसजन आहेत, असेच वाटू लागले आहे. सिन्हा यांनी टिट्वमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे राहुल गांधी यांचा उदय हा भव्य असून काँग्रेसचे प्रवक्ते ...