Shashikant Shinde शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. १९९९ ते २००९ या दोन टर्म ते जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर, २००९ पासून आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथून ते विधानसभेचे आमदार आहेत. जून २०१३ ते सप्टेंबर २०१४ या काळात पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणूनही काम पाहिले. Read More
Maharashtra Lok Sabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून साताऱ्यातून माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना उतरवले आहे. यामुळे 'लोकमत'चे वृत्त खरे ठरले आहे. ...
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची तिसरी यादी आज जाहीर करण्यात आली असली तरीही एकूण १० पैकी ९ जागांचीच नावे देण्यात आली आहे. माढा मतदारसंघातून कोणाला संधी मिळणार हे अद्याप जाहीर केलेले नाही. ...