Shashikant Shinde शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. १९९९ ते २००९ या दोन टर्म ते जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर, २००९ पासून आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथून ते विधानसभेचे आमदार आहेत. जून २०१३ ते सप्टेंबर २०१४ या काळात पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणूनही काम पाहिले. Read More
Maharashtra Lok Sabha Election 2024: कराडचे माजी नगराध्यक्ष व भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांचे निकटवर्तीय असणाऱ्या जयवंतराव पाटील यांनी चक्क महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. ...