Shashikant Shinde शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. १९९९ ते २००९ या दोन टर्म ते जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर, २००९ पासून आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथून ते विधानसभेचे आमदार आहेत. जून २०१३ ते सप्टेंबर २०१४ या काळात पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणूनही काम पाहिले. Read More
Vidhan Parishad Election: विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या नऊ जागांसाठीची २१ मे रोजी होणारी ही निवडणूक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडणूक लढणार आहेत. ...
अजित पवार यांनी निकाल लागताच पराभुतांना विधान परिषद मिळणार नाही, हे स्पष्ट केले आहे. मात्र शरद पवारांच्या मर्जीतील असल्यामुळे शिंदे याला अपवाद ठरू शकतात. मात्र ऐनवेळी काहीही घडू शकते. ...
नोकरी लावण्यासाठी पैसे घेता अन घूमजाव करता, गरिबाचे पैसे खाताना लाज कशी वाटत नाही. संबंधित व्यक्तिचे पैसे तत्काळ परत करा, अन्यथा राष्ट्रवादी काँगे्रस हिसका दाखवेल, असा इशारा राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिला. ...