लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शशिकांत शिंदे

Shashikant Shinde Latest news , मराठी बातम्या

Shashikant shinde, Latest Marathi News

Shashikant Shinde शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. १९९९ ते २००९ या दोन टर्म ते जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर, २००९ पासून आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथून ते विधानसभेचे आमदार आहेत. जून २०१३ ते सप्टेंबर २०१४ या काळात पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणूनही काम पाहिले.
Read More
मुंबई बाजार समितीतील घोटाळ्याशी संबंध नाही; माजी मंत्री शशिकांत शिंदेंचा दावा - Marathi News | Not related to the Mumbai Bazar Committee scam; Former minister Shashikant Shinde claims | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुंबई बाजार समितीतील घोटाळ्याशी संबंध नाही; माजी मंत्री शशिकांत शिंदेंचा दावा

"सत्तेच्या माध्यमातून राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न, पण विजय सत्याचाच" ...

सिडकोची वाशीसह जुईनगरची घरे माथाडी कामगारांना द्या; आमदार शशिकांत शिंदे यांची मागणी  - Marathi News | Give Juinagar houses including CIDCO's Vashi to Mathadi workers; MLA Shashikant Shinde's demand | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोची वाशीसह जुईनगरची घरे माथाडी कामगारांना द्या; आमदार शशिकांत शिंदे यांची मागणी 

महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनीयनचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या  90 व्या जयंतीनिमित्त एपीएमसीमधील कांदा मार्केट मध्ये माथाडी कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते. ...

..म्हणूनच चालढकल, आमदार अपात्र सुनावणीवर शशिकांत शिंदेंनी व्यक्त केलं मत   - Marathi News | NCP MLA Shashikant Shinde expressed his opinion on MLA disqualification hearing | Latest satara News at Lokmat.com

सातारा :..म्हणूनच चालढकल, आमदार अपात्र सुनावणीवर शशिकांत शिंदेंनी व्यक्त केलं मत  

ही बाब न्यायालयानेही गांभीर्याने घेतली ...

बारामतीचे नाव घेतल्याशिवाय राजकारण चालत नाही; आमदार शशिकांत शिंदेंचा टोला - Marathi News | Politics does not work without taking the name of Baramati MLA Shashikant Shinde's challenge to the opposition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीचे नाव घेतल्याशिवाय राजकारण चालत नाही; आमदार शशिकांत शिंदेंचा टोला

बारामतीचे नाव घेतले की प्रसिद्धी मिळते म्हणून बारामती ने पाणी पळवले, बारामतीने अमुक केले असा अपप्रचार विरोधक करतात ...

माझ्या निर्णयाला कोणाचा विरोध नसेल - अजित पवार - Marathi News | No one will oppose my decision says Ajit Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माझ्या निर्णयाला कोणाचा विरोध नसेल - अजित पवार

पक्षाला उभारी येण्यासाठीच पक्षाकडून सर्वांना जबाबदाऱ्यांचे वाटप ...

तुम्ही माझे घर फोडले, मी शिंदे-फडणवीस युती तोडून दाखवितो; शशिकांत शिंदेंचा इशारा - Marathi News | You broke my house, I will break the Shinde Fadnavis alliance; Shashikant Shinde warning | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तुम्ही माझे घर फोडले, मी शिंदे-फडणवीस युती तोडून दाखवितो; शशिकांत शिंदेंचा इशारा

भाजपकडे स्वतःची ताकद नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांना आयात करून त्यांनी पक्ष वाढवला ...

"मस्ती अन् हुकुमशाही फार काळ चालत नाही; राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार नाही" - Marathi News | "Fun and authoritarianism do not last long; the Nationalist Congress will not break up." Says Shashikant Shinde | Latest satara News at Lokmat.com

सातारा :"मस्ती अन् हुकुमशाही फार काळ चालत नाही; राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार नाही"

सध्या राज्यात अनेक चर्चा सुरु असल्यातरी शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादीतून कोणीही फुटणार नाही. फुटणार या वावड्या आहेत असं शशिकांत शिंदे म्हणाले. ...

आमदार सांभाळण्यासाठी सरकारचा शासनाच्या तिजोरीवरती दरोडा; शशिकांत शिंदेंचा आरोप - Marathi News | NCP MLA Shashikant Shinde has criticized the Shinde-Fadnavis government. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आमदार सांभाळण्यासाठी सरकारचा शासनाच्या तिजोरीवरती दरोडा; शशिकांत शिंदेंचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ...