Shashikant Shinde Latest news , मराठी बातम्याFOLLOW
Shashikant shinde, Latest Marathi News
Shashikant Shinde शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. १९९९ ते २००९ या दोन टर्म ते जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर, २००९ पासून आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथून ते विधानसभेचे आमदार आहेत. जून २०१३ ते सप्टेंबर २०१४ या काळात पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणूनही काम पाहिले. Read More
सातारा पालिकेची होऊ घातलेली निवडणूक रंगतदार होणार असून, खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले काय रणनीती आखतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ...
मी विद्यार्थी चळवळीतून आलेला माणूस असून संघर्ष करत इथपर्यंत आलोय. त्यामुळं संघर्ष करणाऱ्या माणसाबद्दल मला अप्रूप असतं. मी तशा लोकांना भेटतो. मी त्यांना भेटल्यामुळं रांजणेंची निष्ठा बदलत नाही ...
Shivendrasinghraja Bhosale: राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या बगलबच्च्यांनी चुकीच्या पद्धतीने त्यांचे कान भरले आहेत. त्यांनी आपल्या पराभवाचे खापर आमच्यावर फोडू नये, अशी टीका भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे. ...