लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शशी थरूर

शशी थरूर

Shashi tharoor, Latest Marathi News

Congress President Election : थरूर की खरगे, काँग्रेस अध्यक्ष काेण? उद्या होणार फैसला - Marathi News | Tharoor or Kharge who is the Congress president The decision will be made tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थरूर की खरगे, काँग्रेस अध्यक्ष काेण? उद्या होणार फैसला

प्रतिनिधींच्या अभूतपूर्व उत्साहात देशभरात ९६ टक्के मतदान ...

काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक : शशी थरुर की मल्लिकार्जुन खर्गे?, सोनिया गांधींनी केले मतदान - Marathi News | voting for congress president post today 9200 delegates will decide the fate of tharoor and kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक : शशी थरुर की मल्लिकार्जुन खर्गे?, सोनिया गांधींनी केले मतदान

Congress President Election : काँग्रेस अध्यक्षपदासाठी जवळपास 9800 मतदार (राज्य प्रतिनिधी) आहेत. ...

औरंगाबादेतही काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीचे मतदार; मुंबईत करणार मतदान  - Marathi News | Voters of Congress President Election in Aurangabad too; Voting will be held in Mumbai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेतही काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीचे मतदार; मुंबईत करणार मतदान 

मुंबईत टिळक भवनात मतदान करण्यासाठी राहणार उपस्थित ...

खरगे, थरूर यांच्यात आज काँग्रेस अध्यक्षपदासाठी लढत, १३७ वर्षांत निवडणूक होण्याची सहावी वेळ - Marathi News | mallikarjun Kharge shashi Tharoor are fighting for the post of Congress president today the sixth time that the election will be held in 137 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खरगे, थरूर यांच्यात आज काँग्रेस अध्यक्षपदासाठी लढत, १३७ वर्षांत निवडणूक होण्याची सहावी वेळ

काँग्रेस अध्यक्षपदी २४ वर्षांनंतर विराजमान होईल गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती ...

Congress President Election: '...म्हणून मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला; देशाला मजबूत काँग्रेस हवीये'- शशी थरूर - Marathi News | Congress President Election: 'Rahul denied, so I decided to contest election; The country needs a strong Congress'- Shashi Tharoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...म्हणून मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला; देशाला मजबूत काँग्रेस हवीये'- शशी थरूर

Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबरला मतदान होणार आहे, तर 19ला निकाल समोर येईल. ...

Shashi Tharoor: चर्चा तर होणारच! शशी थरूर यांच्या गळ्यात लटकणारे डिव्हाइस काय आहे? शरीरासाठी लाभदायक... - Marathi News | Shashi Tharoor: What is the device around Shashi Tharoor's neck? Find out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चर्चा तर होणारच! शशी थरूर यांच्या गळ्यात लटकणारे डिव्हाइस काय आहे? शरीरासाठी लाभदायक...

Wearable Air Purifier: शशी थरूर यांच्या गळ्यात लटकणारे डिव्हाइस तुम्ही नेहमी पाहिले असेल, याचा नेमका फायदा काय आहे? जाणून घ्या... ...

Congress Presedent Election: 'मला पक्षात बदल घडवायचा आहे; त्यांच्यासारखा पराभूत झालो नाही', शशी थरूर यांचा खर्गेंना टोला - Marathi News | Congress President Election: 'I want change in party', says Shashi Tharoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला पक्षात बदल घडवायचा आहे; त्यांच्यासारखा पराभूत झालो नाही', शशी थरूर यांचा खर्गेंना टोला

Congress Presedent Election:'22 वर्षांपासून निवडणूक झाली नाही, पक्षात अनेक त्रुटी आहेत. ज्यांना बदल हवाय, त्यांनी मला मतदान करावे.' ...

Congress President Election: 'माझी थरूर यांच्याशी तुलना करू नका; मी माझ्या हिमतीवर इथपर्यंत आलोय'- मल्लिकार्जुन खर्गे - Marathi News | Congress President Election | Mallikarjun Kharge said, do not compare me with Shashi Tharoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझी थरूर यांच्याशी तुलना करू नका; मी माझ्या हिमतीवर इथपर्यंत आलोय'- मल्लिकार्जुन खर्गे

Congress President Election: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे पक्षाध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार आहेत. ते सध्या विविध राज्यात जाऊन कार्यकर्त्यांना मतांसाठी आवाहन करत आहेत. ...