लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शशी थरूर

शशी थरूर, मराठी बातम्या

Shashi tharoor, Latest Marathi News

तिरुवनंतपुरममधून शशी थरुर सलग चौथ्यांदा विजयी; केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा पराभव - Marathi News | Thiruvananthapuram Result 2024: Shashi Tharoor wins fourth time in a row from Thiruvananthapuram; Defeat of Union Minister Rajiv Chandrasekhar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरुवनंतपुरममधून शशी थरुर सलग चौथ्यांदा विजयी; केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा पराभव

Lok Sabha Elections Results 2024: या विजयानंतर शशी थरुर यांनी मतदारांचे आभार मानले. ...

Lok Sabha Election 2024 : शशी थरूर यांना मोठा धक्का! तिरुवनंतपुरममध्ये भाजपची मुसंडी, काँग्रेसला फटका - Marathi News | thiruvananthapuram Lok Sabha Result 2024 shashi tharoor vs.rajeev chandrasekhar Live result, read here details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शशी थरूर यांना मोठा धक्का! तिरुवनंतपुरममध्ये भाजपची मुसंडी, काँग्रेसला फटका

Thiruvananthapuram Lok Sabha Result 2024 : काँग्रेस उमेदवार शशी थरूर पिछाडीवर.  ...

पीएला अटक केल्यानंतर शशी थरूर यांना बसला धक्का; सोशल मीडियाद्वारे दिली प्रतिक्रिया  - Marathi News | 'Law Must Take Own Course': Shashi Tharoor Reacts After Former PA Held in Delhi for 'Smuggling Gold' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएला अटक केल्यानंतर शशी थरूर यांना बसला धक्का; सोशल मीडियाद्वारे दिली प्रतिक्रिया 

Shashi Tharoor On Personal Assistant Shiv Kumar : या घटनेमुळे आपल्याला धक्का बसल्याचे शशी थरूर यांनी म्हटले आहे. ...

भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप - Marathi News | Lok Sabha Election 2024: China's occupation of many check points in India, silence of the central government, Shashi Tharoor's accusation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप

Lok Sabha Election 2024: भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनने कब्जा केला असून, केंद्र सरकार त्यावर काहीच बोलत नाही आहे, असा सनसनाटी आरोप काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी केला आहे. तसेच यंदाच्या निवडणुकीत बालाकोटसारखी कुठलीही परिस्थिती नाही आहे, असा दावाही ...

४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा - Marathi News | bjp govt will go and india opposition alliance form govt on june 4 claims congress shashi tharoor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा

यूपीए सरकार असताना डॉ. मनमोहनसिंह हे नेहमी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र आता स्क्रिप्टेड मुलाखती देत असल्याची टीका शशी थरूर यांनी केली. ...

नरेंद्र मोदींची गॅरंटी जनतेसाठी नसून ती फक्त भाजपा आणि स्वत:साठीच- शशी थरूर - Marathi News | Narendra Modi's guarantee is not for the people but only for BJP and himself - Shashi Tharoor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नरेंद्र मोदींची गॅरंटी जनतेसाठी नसून ती फक्त भाजपा आणि स्वत:साठीच- शशी थरूर

इंडिया फ्रंटमधील सर्व नेते एकत्र बसून पंतप्रधानपदाचा निर्णय घेतील, आम्ही आतापासूनच त्यासाठी का बोलणी करू? असा प्रश्न थरूर यांनी केला... ...

लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन - Marathi News | Lok Sabha Election 2024 Congress leader and candidate Shashi Tharoor has criticized the BJP while stating the India Alliance plan  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला आघाडीचा प्लॅन

Shashi Tharoor : सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. ...

२०० पार होणेही आव्हानात्मक, भाजपने ज्योतिषी बदलावा: शशी थरुर - Marathi News | congress shashi tharoor said even crossing 200 is challenging bjp should change astrologer | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२०० पार होणेही आव्हानात्मक, भाजपने ज्योतिषी बदलावा: शशी थरुर

गोव्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मी प्रचारासाठी आल्याची माहिती त्यांनी दिली. ...