Shashank Ketkar :अभिनेता शशांक केतकरने मुरांबा मालिकेच्या सेटवरील मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळत आहे. इतकेच नाही तर कमेंटमध्ये शशांकच्या पत्नीने केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...
मुरांबा मालिकेत अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) अक्षय मुकादमची भूमिका साकारत आहे तर नवोदित अभिनेत्री शिवानी मुंढेकर (Shivani Mundhekar) रमा या भूमिकेत आहे. दरम्यान आज शिवानीचा वाढदिवस असून तिला शशांकने हटके अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ...