लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, फोटो

Share market, Latest Marathi News

Multibagger Stock 2022: 28 रुपयांच्या 'या' स्टॉकनं बनवलं कोट्यधीश, 1 लाखाचे झाले 1.29 कोटी - Marathi News | Stock market Multibagger stock 2022 turns rs 1 lakh to rs 1.29 cr in 15 years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :28 रुपयांच्या 'या' स्टॉकनं बनवलं कोट्यधीश, 1 लाखाचे झाले 1.29 कोटी

अनेक स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. याच संदर्भात आज आम्ही आपल्याला एका अशाच स्टॉकसंदर्भात माहिती देत आहोत... ...

छप्परफाड कमाई; टाटा ग्रुपच्या 'या' शेअरनं ग्राहकांना केलं मालामाल, एका वर्षात 1 लाखाचे झाले 33 लाख! - Marathi News | Big profit share of tata group Rs 1 lakh became 33 lakhs in one year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :छप्परफाड कमाई; टाटा ग्रुपच्या 'या' शेअरनं ग्राहकांना केलं मालामाल, एका वर्षात 1 लाखाचे झाले 33 लाख!

गेल्या वर्षभरात 'हा' शेअर 3232 टक्क्यांनी वाढला आहे. म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी यात एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असले, तर त्याचे एका लाखाचे आता 33 लाख रुपयांपेक्षाही अधिक झाले असणार. ...

मुकेश अंबानींचा मेगा प्लान! रिलायन्स आणतेय Jio चा IPO; किती कोटी उभारणार? पाहा, डिटेल्स - Marathi News | clsa claims that mukesh ambani reliance jio ipo expected to hit share market in this year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींचा मेगा प्लान! रिलायन्स आणतेय Jio चा IPO; किती कोटी उभारणार? पाहा, डिटेल्स

रिलायन्स Jio चे व्यावसायिक मूल्य जवळपास १०० अब्ज डॉलरच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...

LIC चा IPO देणार RIL आणि TCS ला धोबीपछाड? ‘या’ महिन्यात सेबीकडे प्रस्ताव सादर होणार! - Marathi News | lic ipo date valuation size and price listing in share market may less than reliance and tcs | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC चा IPO देणार RIL आणि TCS ला धोबीपछाड? ‘या’ महिन्यात सेबीकडे प्रस्ताव सादर होणार!

शेअर बाजारात मार्केट कॅपमध्ये आघाडीवर असलेल्या रिलायन्स आणि टीसीएसला एलआयसी टक्कर देऊ शकेल का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. ...

Share Market Beginners: शेअर बाजारात पहिल्यांदाच गुंतवणूक करायचीय? सट्टा का संधी? जाणून घ्या... - Marathi News | Share Market Beginners: Want to invest in the stock market for the first time? Opportunity or speculation? Find out ... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात पहिल्यांदाच गुंतवणूक करायचीय? सट्टा का संधी? जाणून घ्या...

Share Market Beginners Tips in Marathi: मिळविते झाल्यावर शेअरबाजारात कमी वयातच प्रवेश केल्यास आणि किमान १५ ते २५ वर्षांचा विचार करून दरमहा सातत्याने न चुकता चांगल्या शेअर्स मध्ये गुंतवणूक केल्यास आपल्या रिटायरमेंटचे नियोजन निश्चित झाले, असे समजा. ...

Rakesh Jhunjhunwala मालामाल! TATA च्या ‘या’ स्टॉकने दिला ३ महिन्यांत १५४० कोटींचा लाभ - Marathi News | rakesh jhunjhunwala portfolio tata titan company high return stock up to 1540 crore in 3 months | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Rakesh Jhunjhunwala मालामाल! TATA च्या ‘या’ स्टॉकने दिला ३ महिन्यांत १५४० कोटींचा लाभ

राकेश झुनझुनवाला यांच्या नेटवर्थमध्ये आवडत्या स्टॉकमुळे कोट्यवधींची भर पडली असून, तुमच्याकडे आहेत का TATA च्या या कंपनीचे शेअर्स? ...

TATA च्या महाराष्ट्रातील कंपनीची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी! वर्षभरात झाले १ लाखाचे २३ लाख; पाहा - Marathi News | tata group tata teleservices maharashtra limited ttml makes 1 lakh into 23 lakh since january 2021 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA च्या महाराष्ट्रातील कंपनीची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी! वर्षभरात झाले १ लाखाचे २३ लाख; पाहा

शेअर मार्केटमधील चढ-उताराचा TATA च्या या कंपनीवर परिणाम झालेला नसून, जानेवारी २०२१ पासून आतापर्यंत २३०० टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आल्याचे सांगितले जात आहे. ...

१४७ रुपयांच्या शेअरनं केलं मालामाल; ८ महिन्यांत दिले ५ हजार टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न - Marathi News | penny stock eki energy gives 5000 percent return in 8 month check how | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१४७ रुपयांच्या शेअरनं केलं मालामाल; ८ महिन्यांत दिले ५ हजार टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न

गुंतवलेल्या १ लाख रुपयांचे झाले ५० लाख. ...