लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार, फोटो

Share market, Latest Marathi News

Modi 3.0 ची कमाल! १० दिवसांत ₹७०००००००००००० चा नफा, 'या' शेअर्सनं केलं मालामाल - Marathi News | Maximum of Modi 3.0! Profit of ₹ 70000000000 in 10 days, these shares made a profit | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Modi 3.0 ची कमाल! १० दिवसांत ₹७०००००००००००० चा नफा, 'या' शेअर्सनं केलं मालामाल

Modi 3.0 Shares Profit : सरकारी कंपन्यांच्या शेअर्सनं गेल्या दहा दिवसांत सात लाख कोटी रुपयांचा नफा कमावत जबरदस्त तेजी दाखवली आहे. पाहा काय आहे यामागील कारण, काय म्हणतायत तज्ज्ञ? ...

धमाका...! JSW ग्रुपच्या शेअरनं ४ महिन्यांत दिला १६००% चा बंपर परतावा; ₹४० चा स्टॉक ₹७०० पार पोहोचला - Marathi News | Share market sajjan jindal company jsw energy delivered 1600 percent return in 4 year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :धमाका...! JSW ग्रुपच्या शेअरनं ४ महिन्यांत दिला १६००% चा बंपर परतावा; ₹४० चा स्टॉक ₹७०० पार पोहोचला

जेएसडब्ल्यू एनर्जीचा (JSW Energy) शेअर गेल्या केवळ 4 वर्षांत 40 रुपयांवरून थेट 700 रुपयांवर पोहोचला आहे. ...

७५ रुपयांच्या शेअरचा धमाका! ₹१.२० लाखाचे झाले ₹३८ लाख, १० महिन्यांत दिला ३१००% परतावा - Marathi News | Share market bondada engineering rs 75 share rs1 lakh 20 thousands become rs38 lakh, delivered 3150 percent return in just 10 month | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :७५ रुपयांच्या शेअरचा धमाका! ₹१.२० लाखाचे झाले ₹३८ लाख, १० महिन्यांत दिला ३१००% परतावा

कंपनीचा शेअर गेल्या १० महिन्यांत ३१०० टक्क्यांहून अधिकने वधारले आहेत. ...

याला म्हणतात 'ढासू' रिटर्न...! ₹15 च्या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹2 कोटी; दिला 25,000% चा परतावा, केलं मालामाल - Marathi News | bihar based company Aditya Vision Company share delivered huge return ₹15 share turned ₹1 lakh into ₹2 crore; Gave 25,000% return | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात 'ढासू' रिटर्न...! ₹15 च्या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹2 कोटी; दिला 25,000% चा परतावा, केलं मालामाल

गेल्या एका वर्षात 200 टक्क्यांचा परतावा देणाऱ्या या कंपनीच्या मल्टीबॅगर शेअरवर दलाल स्ट्रीट बुल्सची नजर आहे... ...

या ₹3 च्या स्टॉकवर गुंतवणूकदारांच्या उड्या! LIC कडे तब्बल 97 लाख शेअर, कंपनीने घेतलाय मोठा निर्णय - Marathi News | Investors jump on this ₹3 share LIC has as many as 97 lakh stocks, the company has taken a big decision | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :या ₹3 च्या स्टॉकवर गुंतवणूकदारांच्या उड्या! LIC कडे तब्बल 97 लाख शेअर, कंपनीने घेतलाय मोठा निर्णय

या कंपनीच्या शेअरला सोमवारी 5% चे अप्पर सर्किट लागले होते आणि हा शेअर इंट्राडे 3.57 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता. ...

Chandrababu Naidu कुटुंबाची संपत्ती ५ दिवसांत ₹८७० कोटींनी वाढली, 'या' शेअरमुळे बक्कळ कमाई - Marathi News | Chandrababu Naidu family s wealth increased by rs 870 crore in 5 days heritage foods share made a huge profit | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :चंद्राबाबू नायडू कुटुंबाची संपत्ती ५ दिवसांत ₹८७० कोटींनी वाढली, 'या' शेअरमुळे बक्कळ कमाई

Chandrababu Naidu Family Wealth : चंद्राबाबू नायडू कुटुंबीयांच्या संपत्तीत गेल्या पाच दिवसांत ८७० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. निव़डणुकीतल्या यशाचा चंद्राबाबू यांच्या कुटुंबाला मोठा फायदा झालाय. ...

Retirement Planning: रिटायरमेंटवर हवेत ₹५,००,००,०००? कितव्या वयापासून आणि किती रुपयांची करावी लागेल SIP? पाहा - Marathi News | Retirement Planning rs 50000000 after retirement From what age and how much rupees should SIP be done investment tips | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रिटायरमेंटवर हवेत ₹५,००,००,०००? कितव्या वयापासून आणि किती रुपयांची करावी लागेल SIP? पाहा

Retirement Planning: आजच्या काळात तुम्ही कितीही पैसे कमवत असाल तरी वृद्धापकाळातली चिंता आजही सर्वांनाच सतावते. रिटायरमेंट नंतर तरी आपण आरामाचं जीवन जगावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. यासाठी मोठी रक्कम कशी जमवायची हे आपण पाहू. ...

शेअर बाजारात आपल्यालाही बसला फटका? या 9 योजनांमध्ये पैसा लावा, व्हाल मालामाल! - Marathi News | Have you also been big loss in the stock market? Invest money in these 9 schemes, you will be rich | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात आपल्यालाही बसला फटका? या 9 योजनांमध्ये पैसा लावा, व्हाल मालामाल!

आपली कुठल्याही रिस्क शिवाय नफा मिळवण्याची इच्छा असेल, तर या सरकारी योजना आपल्यासाठी फायद्याच्या ठरू शकतात... ...