लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार, फोटो

Share market, Latest Marathi News

शेअर असावा तर असा...! ₹1 लाखाचे केले ₹47 लाख, दिला 4600% हून अधिक परतावा - Marathi News | Stock market rail vikas nigam limited share turned rs 1 lakh into more than rs 47 lakh | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर असावा तर असा...! ₹1 लाखाचे केले ₹47 लाख, दिला 4600% हून अधिक परतावा

रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 647 रुपये एवढा आहे. तर कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांची नीचांक 129.90 रुपये आहे... ...

शेअर नाही पैसे छापायचं मशीन...! 3 लाखाचे केले 1 कोटी, गुंतवणूकदार मालामाल, जाणून घ्या काय करते कंपनी? - Marathi News | Share market Multibagger stock insolation energy ltd 3 lakh made 1 crore know about the company | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर नाही पैसे छापायचं मशीन...! 3 लाखाचे केले 1 कोटी, गुंतवणूकदार मालामाल, जाणून घ्या काय करते कंपनी?

सोलर कंपनीचा हा शेअर आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देत आहे... ...

Bonus Share : बोनस शेअर्स दिल्यानं गुंतवणूकदारांना काय फायदा होतो माहितीये? काय असतात Bonus Shares, का दिले जातात? - Marathi News | What are bonus share and its benefitsto investors why are they given reliance mukesh ambani agm announcement | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बोनस शेअर्स दिल्यानं गुंतवणूकदारांना काय फायदा होतो माहितीये? काय असतात Bonus Shares, का दिले जातात?

Bonus Share Details : रिलायन्स इंडस्ट्रीजचं संचालक मंडळ एका आठवड्यानंतर म्हणजे ५ सप्टेंबर रोजी १:१ या प्रमाणात बोनस शेअर्स देण्यावर विचार करेल, अशी घोषणा रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी गुरुवारी केली. पण तुम्हाला बोनस शेअर्स म्हणजे काय माहितीये ...

JBM Auto Share : याला म्हणतात शेअर...! 200 इलेक्ट्रिक बसची ऑर्डर मिळताच खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹60 वरून पोहोचला ₹2000 वर! - Marathi News | Stock market jbm auto shares surges 6 percent today after big order of 200 electric buses | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :JBM Auto Share : याला म्हणतात शेअर...! 200 इलेक्ट्रिक बसची ऑर्डर मिळताच खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹60 वरून पोहोचला ₹2000 वर!

JBM Auto Share : जेबीएम ऑटोने एका फायलिंगमध्ये म्हटल्यानुसार, पुढील 24 महिन्यांत डिलिव्हरी पूर्ण होणे अपेक्षित आहे. ...

गुंतवणूकदारांना 'कंगाल' करतोय हा शेअर; सातत्याने घसरतोय भाव; LIC ची मोठी हिस्सेदारी - Marathi News | Share market this reliance group share continuously in lower circuit 4 rupees share price Major shareholding of LIC | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांना 'कंगाल' करतोय हा शेअर; सातत्याने घसरतोय भाव; LIC ची मोठी हिस्सेदारी

शेअर्सच्या या घसरणीमागे एक मोठे कारण आहे... ...

TATA शेअरचं तुफान, खरेदीसाठी लोकांची झुंबड; एक्सपर्ट म्हणतायत - ₹7100 पार जाणार किंमत! - Marathi News | Stock market tata group Trent Limited Share may go up to 7100 rupees continuously hits record high from last 6 days | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA शेअरचं तुफान, खरेदीसाठी लोकांची झुंबड; एक्सपर्ट म्हणतायत - ₹7100 पार जाणार किंमत!

कंपनीने 8 ऑगस्टला जून तिमाहीचे निकाल जारी केले. यानंतर शेअरमध्ये अधिक तेजी बगायला मिळत आहे. ...

₹2500 वरून आपटून थेट ₹218 वर आला हा शेअर! शुक्रवारी राहू शकतो फोकसमध्ये; अशी आहे स्थिती - Marathi News | stock market reliance infra q1 results share price 2500 to 218 rupees Such is the situation | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹2500 वरून आपटून थेट ₹218 वर आला हा शेअर! शुक्रवारी राहू शकतो फोकसमध्ये; अशी आहे स्थिती

कंपनीचा शेअर गेल्या बुधवारी 2% पर्यंत घसरून 218.55 रुपयांवर बंद झाला होता. आज गुरुवारी स्वतंत्र्य दिनानिमित्त शेअर बाजार बंद आहे. ...

तोट्यातून नफ्यात आली कंपनी...! आता शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली; ₹99 वर पोहोचलाय भाव - Marathi News | Stock market pc jeweller ltd share surges skyrocketing after june stellar result share price 99 rupees | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तोट्यातून नफ्यात आली कंपनी...! आता शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली; ₹99 वर पोहोचलाय भाव

2023-24 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) कंपनीला 171.62 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. ...