लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न - Marathi News | TATA Motor planning to aquire italian truck company preparing to make the biggest deal China has also made attempts in the past | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न

TATA Motors Big Deal: देशातील सर्वात मोठे औद्योगिक घराणं, टाटा ग्रुप, एक मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. पाहा काय करण्याच्या तयारीत आहे टाटा. ...

Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा - Marathi News | Aditya Infotech IPO GMP surges as soon as the issue opens Investors can get huge profits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा

Aditya Infotech IPO: व्हिडीओ सिक्युरिटी आणि सर्व्हिलान्स उत्पादनं प्रदान करणारी सीपी प्लस कंपनी, आदित्य इन्फोटेक लिमिटेडचा आयपीओ आज गुंतवणुकीसाठी खुला झाला. ...

NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय? - Marathi News | nsdl ipo gmp today Price band of Rs 800 GMP of Rs 127 LIC invested what are your plans nsdl ipo subscription status | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?

NSDL IPO Investment: एनएसडीएलचा आयपीओ आज गुंतवणुकीसाठी खुला झाला. ४,०११.६० कोटी रुपयांचा हा इश्यू पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) आहे. पाहा कधीपर्यंत गुंतवणूक करता येणार. ...

Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी - Marathi News | Share Market Today 30 july 2025 Stock market bullish start Sensex rises more than 190 points, these stocks gain | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी

Share Market Today: बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारानं वाढीसह व्यवहार सुरू केला. कामकाजाच्या सुरुवातीला बीएसई बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स १९८.०४ अंकांच्या वाढीसह ८१,५३५.९९ वर व्यवहार करत होता. ...

३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं? - Marathi News | Indian Share Market Rebounds: Sensex Jumps 410 Points, Breaks 3-Day Losing Streak | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा!

Stock Market : आठवड्याच्या दुसऱ्या ट्रेडिंग सत्रात बाजार वाढीसह बंद झाला. मंगळवारी, निफ्टी आणि सेन्सेक्स सलग तीन सत्रांनंतर वाढीसह बंद झाले. ...

Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत - Marathi News | Stock Market Today Selling spree in the stock market for the third consecutive day Sensex falls by 271 points IT metal stocks weak | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत

Stock Market Today: शेअर बाजारात आज सलग चौथ्या दिवशी विक्री दिसून आली. सेन्सेक्सनं आज २७१ अंकांच्या घसरणीसह व्यवहार सुरू केला आहे. ...

टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज - Marathi News | Top 5 Stocks to Buy for Big Gains experts motilal oswal bullish on REC HDFC Bank Tata Consumer Syrma SGS LT Foods | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज

Motilal Oswal Stocks Suggestions : गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ उतार दिसत होते. यादरम्यान, ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस काही स्टॉक्सवर बुलिश दिसून येत आहे. ...

बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा! - Marathi News | Indian Stock Market Hits 2-Month Low Sensex Plunges as Key Shares Decline | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!

Share Market : आठवड्याच्या पहिल्या सत्रात निफ्टी आणि सेन्सेक्स घसरणीसह बंद झाले. व्यापक बाजारातही दबाव दिसून आला. तथापि, फार्मा निर्देशांक किंचित वाढीसह बंद झाला. ...