लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार - Marathi News | Share Market Today 6 august 2025 trump tariff Stock market starts in red zone again Trading of these stocks started with fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार

Share Market Opening 6 August, 2025: बुधवारी, पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारानं रेड झोनमध्ये व्यवहार सुरू केले. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी, बीएसई सेन्सेक्स १५.२७ अंकांनी (०.०२%) घसरणीसह ८०,६९४.९८ अंकांवर व्यवहार सुरू केला. ...

ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ - Marathi News | Trump's India Tariff Comments Sink Indian Markets, Investors Lose ₹2 Lakh Crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ

Stock Market Minutes: बँकिंग निर्देशांकात आज सुमारे अर्धा टक्क्यांची घसरण झाली असून निर्देशांक ५५,४०० च्या पातळीवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप देखील घसरणीसह बंद झाले आहेत. ...

टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार? - Marathi News | Tata Capital IPO to Raise ₹16,800 Crore DRHP Filed with SEBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?

Tata Capital IPO : येत्या काळात टाटा ग्रुपचा आणखी एक आयपीओ भारतीय शेअर बाजारात येणार आहे. या कंपनीने सेबीकडे कागदपत्रे दाखल केली आहेत. ...

२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का? - Marathi News | aditya vision stock 20500 percent return This company from Bihar turned rs 1 lakh into rs 2 crore in 5 years do you have it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?

Aditya Vision Stock Price: शेअर्सनी गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना २०,४८३% परतावा दिला आहे. जर तुम्ही पाच वर्षांपूर्वी या कंपनीत १ लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची किंमत २ कोटी रुपये झाली असती. ...

बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा - Marathi News | IndusInd Bank Shares Rally as Rajiv Anand Takes Over as New MD & CEO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा

Indusind Bank Share Price : आर्थिक गोंधळात सापडलेली इंडसइंड बँकेला पुन्हा एकदा चांगले दिवस येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बँकेच्या सीईओपदी अनुभवी व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या - Marathi News | Aditya Infotech IPO listing at 51 percent premium Investors huge profit buy stocks after listing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या

Aditya Infotech IPO: ब्लॉकबस्टर सबस्क्रिप्शननंतर या कंपनीचे शेअर्स मंगळवार, ५ ऑगस्ट रोजी स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट झाले. कंपनीचे शेअर्स त्याच्या ₹६७५ च्या इश्यू प्राईजपेक्षा ५१% च्या प्रीमियमवर लिस्ट झाले. ...

मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक - Marathi News | India's Wealthiest 1% Hold 60% of Total Wealth, Invest Heavily in Real Estate & Gold | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक

Investment Tips : एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण, देशातील सर्वात श्रीमंत लोक म्युच्युअल फंड नाही तर वेगळ्याच साधनांमध्ये आपला पैसा गुंतवत आहेत. ...

गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस? - Marathi News | Motilal Oswal Recommends 5 Stocks for This Week: Check Target Prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला

Share Market Top 5 Stocks : गेल्या आठवड्यातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराची या आठवड्यात दमदार सुरुवात झाली आहे. . मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने आठवड्यासाठी त्यांचे बेस्ट ५ शेअर सांगितले आहेत. ...