Mukesh Ambani Salary : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मात्र, कंपनीचे अध्यक्ष म्हणून ते किती पगार घेतात माहिती आहे का? ...
Share Market Live Updates 7 August: ट्रम्पच्या टॅरिफ बॉम्बचा परिणाम आता दिसून येत आहे. शेअर बाजारात आज जोरदार घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्सचे २८ शेअर्स रेड झोनमध्ये आहेत. ...
HDFC Share News: डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्कामुळे गुरुवारी शेअर बाजारात घसरण झाली. त्याचा परिणाम अनेक शेअर्समध्ये दिसून आला. काही मल्टिबॅगर शेअर्स होते, जे तेजीनंतरही घसरले. ...
Apple, Microsoft Stocks : जर तुम्हाला Apple किंवा मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करायचे असतील आणि परदेशात गुंतवणूक करून नफा कमवायचा असेल, तर त्याशी संबंधित नियम जाणून घेणे आणि समजून घेणे महत्त्वाचे आहे. ...
US Tariffs : अमेरिकेच्या धमकीनंतरही भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची आयात सुरुच ठेवल्याने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड झाला आहे. त्यांनी आता अतिरिक्त २५ टक्के टॅरिफची घोषणा केली आहे. ...