लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Share market, Latest Marathi News

Sat Kartar Shopping shares: १००% पेक्षा अधिक रिटर्न; 'या' IPO नं केली कमाल, आज पुन्हा अपर सर्किट - Marathi News | Sat Kartar Shopping shares More than 100 percent return IPO hits peak upper circuit again today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१००% पेक्षा अधिक रिटर्न; 'या' IPO नं केली कमाल, आज पुन्हा अपर सर्किट

Sat Kartar Shopping shares: कंपनीचे शेअर्स सकाळच्या सत्रातच अपर सर्किटवर पोहोचले. एनएसईवर ५ टक्क्यांच्या वाढीनंतर कंपनीच्या शेअर्सचा भाव १७८ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. ...

Dixon Technologies Shares: ४१% घसरू शकतो 'हा' चर्चेतील शेअर, विक्रीसाठी गुंतवणूकदारांची रांग; एक्सपर्टचा इशारा - Marathi News | Dixon Technologies stock could fall by 41 percent investors are lining up to sell Expert warns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :४१% घसरू शकतो 'हा' चर्चेतील शेअर, विक्रीसाठी गुंतवणूकदारांची रांग; एक्सपर्टचा इशारा

Dixon Technologies Shares: आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल ११ टक्क्यांची घसरण झाली. त्याचवेळी कंपनीचा शेअर इंट्राडे नीचांकी पातळीवर १५,७०७.३० रुपयांवर घसरला. ...

BN Rathi Securities Ltd Share: एकावर १ बोनस शेअर; २ भागांत स्प्लिट होणार 'हा' स्टॉक, याच आठवड्यात रेकॉर्ड डेट - Marathi News | BN Rathi Securities Ltd Share 1 bonus share for 1 stock to be split into 2 parts record date this week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकावर १ बोनस शेअर; २ भागांत स्प्लिट होणार 'हा' स्टॉक, याच आठवड्यात रेकॉर्ड डेट

BN Rathi Securities Ltd Share: कंपनीच्या वतीनं शेअर बोनस दिला जात आहे. तर शेअर्सची २ भागांमध्ये विभागणी केली जात आहे. कंपनीनं दोघांसाठी रेकॉर्ड डेट केलीये. ...

Stock Markets Today: Sensex मध्ये आधी तेजी, मग घसरण; निफ्टी २३,४०० च्या जवळ, ऑटो-IT शेअर्स वधारले - Marathi News | Stock Markets Today Sensex first rose then fell Nifty nears 23400 auto IT shares rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Sensex मध्ये आधी तेजी, मग घसरण; निफ्टी २३,४०० च्या जवळ, ऑटो-IT शेअर्स वधारले

Share Market Today : देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात मंगळवारी (२१ जानेवारी) तेजीने झाली. मात्र, सुरुवातीच्या व्यवहारात बेंचमार्क निर्देशांक हळूहळू वरच्या पातळीच्या खाली घसरताना दिसले. ...

एलआयसीनं या कंपनीचे 1 कोटीहून अधिक शेअर विकले, घसरून ₹109 वर आलाय भाव; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Share market lic trims stake in national fertilizers stocks sells over 1 crore share 2 percent stake | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एलआयसीनं या कंपनीचे 1 कोटीहून अधिक शेअर विकले, घसरून ₹109 वर आलाय भाव; जाणून घ्या सविस्तर

यापूर्वी, एलआयसीकडे ३,५६,०२,५३९ शेअर्स होते, अर्थात ७.२६ टक्के हिस्सेदारी. यांपैकी १,००,८२,३२६ शेअर्स (२.०६ टक्के हिस्सा) विकल्यानंतर, एलआयसीचा हिस्सा आता २,५५,२०,२१३ शेअर्स किंवा ५.२० टक्के एवढा राहिला आहे. ...

नियमित की थेट? तुमच्यासाठी कोणती म्युच्युअल फंड योजना चांगली? अनेकजण निर्णय घेताना करतात चूक - Marathi News | mutual fund which mutual fund scheme is better for you between regular or direct mutual fund | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नियमित की थेट? तुमच्यासाठी कोणती म्युच्युअल फंड योजना चांगली? अनेकजण निर्णय घेताना करतात चूक

Mutual Fund : म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करतात आणि ते स्टॉक, बाँड किंवा इतर मालमत्तांच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये गुंतवतात. ...

आठवड्याच्या पहिल्या दिवशी चांगली रिकव्हरी; या सेक्टरमधील शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ - Marathi News | stock market closing bell sensex nifty closes in green nifty top gainers and losers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठवड्याच्या पहिल्या दिवशी चांगली रिकव्हरी; या सेक्टरमधील शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

Stock Market News: आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी वधारत बंद झाले. व्यापक बाजारपेठेतही तेजी होती. सर्वाधिक वाढ बँकिंग क्षेत्रात झाली. ...

धडाधड परतावा...! 68% च्या घसरणीनंतर आता शेअर बनलाय रॉकेट, 3 दिवसांपासून अप्पर सर्किट, करतोय मालामाल! - Marathi News | Share market standard capital markets ltd share 96 paisa share hits upper circuit last 3 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धडाधड परतावा...! 68% च्या घसरणीनंतर आता शेअर बनलाय रॉकेट, 3 दिवसांपासून अप्पर सर्किट, करतोय मालामाल!

शेअरच्या या तेजीमागे एक मोठे कारणही आहे. कंपनीने नुकतीच फंड उभारण्याची घोषणाही केली आहे... ...