elon musk appeals : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अब्जाधीश इलॉन मस्क यांची मैत्री जगजाहीर आहे. पण, ट्रम्प यांच्या निर्णयामुळे आता मस्क अडचणीत आले आहेत. ...
stock market crashed : कोरोनानंतर भारतीय शेअर बाजारात सर्वात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. वास्तविक, बाजार बंद होताना सावरला असला तरी तो लाल रंगातच बंद झाला. ...
अमेरिकेनं शुल्क लादल्यानंतर आणि चीननं प्रत्युत्तर दिल्यानंतर जागतिक शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्येही सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात पाच टक्क्यांहून अधिक घसरण झाली. ...
Share Market Crash: हर्षद मेहता घोटाळा आणि २००८ च्या मंदीच्या काळात गुंतवणूकदारांना बसलेल्या फटक्याची या निमित्तानं आठवण झाली. शेअर बाजारात आजपर्यंत ५ वेळा अशीच घसरण झाली आहे. त्यांच्याविषयी जाणून घेऊया ...