लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग - Marathi News | HAL, KPIT Tech Among Top Stock Picks by Motilal Oswal for Strong Growth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग

Top Five Share : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लादण्याची धमकी दिली आहे. याचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारावर पाहायला मिळाला. ...

Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती? - Marathi News | Vikram Solar IPO listing date today GMP analysts signal strong debut of shares in stock market today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता

Vikram Solar IPO listing : उर्जा क्षेत्रात काम करणारी विक्रम सोलर कंपनीचे शेअर्स आज भारतीय शेअर बाजारात पदार्पण करत आहेत. या कंपनीच्या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ...

अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का - Marathi News | Indian Stock Market Crashes as US Imposes 50% Tariff | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का

Stock Market News: आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहार दिवसाच्या सुरुवातीलाच गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डळमळीत झाला. ...

याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी! - Marathi News | ThStock market avantel ltd stock rose by 11403 Percent now the company has received an order rs 3.crore 36 lakh from DRDO, the share price is less than 200 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!

कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १९०.९५ रुपये, तर ५२ आठवड्यांचा नीचांक ९०.३० रुपये एवढा आहे. ...

TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव - Marathi News | TCS, Infosys Among Top Gainers as IT Sector Fuels Market Rally | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; 'या' क्षेत्रात दबाव

Closing Bell : आठवड्याच्या पहिल्या सत्रात बाजार वाढीसह बंद झाला. परंतु, व्यापक बाजार सपाट पातळीवर दिसून आला. ...

५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा! - Marathi News | Apollo Micro Systems Stock Hits New 52-Week High on Defence Sector Rally | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!

Apollo Micro Systems Share Price : अपोलो मायक्रो सिस्टम्सने २०१८ मध्ये ३० रुपयांपेक्षा थोड्या जास्त किमतीत शेअर बाजारात प्रवेश केला. तेव्हापासून त्यांनी गुंतवणूकदारांना ५०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. ...

Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का? - Marathi News | Ola Electric shares price surge do you have this stock result of NITI Aayog s news know details ola ather her bajaj tvs revolt ev makers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?

Ola Electric Share Price: सोमवारी, ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या शेअर्सच्या किमतीत मोठी वाढ झाली. जाणून घ्या काय आहे यामागचं कारण? ...

लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर - Marathi News | Why is SIP investment the best way to invest in mutual funds explained in 8 points | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर

Mutual Fund SIP : एसआयपी म्हणजेच सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात सोपा आणि स्मार्ट मार्ग आहे. या पाठीमागची कारणे आज समजून घेऊ. ...