Meesho IPO: बंगळुरुस्थित ई-कॉमर्स कंपनी मीशोचा (Meesho) आयपीओ (IPO) ३ डिसेंबर रोजी उघडणार आहे. या इश्यूमध्ये ४,२५० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील, तर सार्वजनिक भागधारक ऑफर-फॉर-सेलद्वारे १०.५५ कोटी इक्विटी शेअर्स विकतील. ...
Investment Plan : तुम्हाला जर अल्पकाळासाठी एकरकमी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची असेल तर चांगली संधी आहे. आम्ही तुमच्यासाठी टॉप ५ म्युच्युअल फंडाचे पर्याय घेऊन आलो आहोत. ...
What is Underwear Index : अर्थशास्त्रात एक अनौपचारिक सिद्धांत आहे, ज्याला पुरुषांचा अंडरवेअर इंडेक्स म्हणतात. हा निर्देशांक पुरुषांच्या अंडरवेअरच्या किंमती आणि विक्रीच्या आधारे देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती मोजतो. ...
Share Market Today: जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात कमकुवत झाली. बाजार ग्रीन झोनमध्ये उघडले, परंतु नंतर त्यात घसरण झाली. ...