Sanofi India Ltd Dividend Stock: एका शेअरवर ११७ रुपयांचा लाभांश देण्यात येणार असल्याचे कंपनीनं म्हटलंय. लाभांशासाठी निश्चित केलेल्या रेकॉर्ड डेटसाठी फारशी वेळ शिल्लक राहिलेली नाही. ...
Gold Prices Today: सोन्याने गेल्या वर्षभरात परतावा देण्याच्या बाबतीत म्युच्युअल फंडांना मागे टाकलं आहे. आता तो दिवस दूर नाही, ज्यादिवशी सोने १ लाख रुपयांना तोळा असेल. ...
share market : आज भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. या वाढीमागे १-२ नाही तर ५ कारणे होती. त्यामुळे सकाळी घसरलेला बाजार बंद होईपर्यंत १५०० अंकांनी वधारला. ...
TIME 100 List : टाईम मासिकाने २०२५ साठी १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय वंशाच्या रेश्मा केवलरमानी यांचाही समावेश आहे. ...
government disinvestment : केंद्र सरकार पुन्हा एकदा काही सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील आपला हिस्सा विकण्याची योजना आखत आहे. या यादीमध्ये कोल इंडिया, एलआयसी सारख्या मोठ्या कंपन्यांची नावे आहेत. ...