लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Share market, Latest Marathi News

कंपनी आपल्या शेअर्सचे तुकडे का करते? यात फायदा कुणाचा? कंपनी की गुंतवणूकदार? - Marathi News | share market tips what is stock split and how does it work | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपनी आपल्या शेअर्सचे तुकडे का करते? यात फायदा कुणाचा? कंपनी की गुंतवणूकदार?

stock split : शेअर मार्केटमध्ये एखाद्या कंपनीने तिच्या शेअर्सचे विभाजन केलेले तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. मात्र, असे का करतात हे माहिती आहे का? ...

सोन्याचा भाव स्वस्त झाला की वाढला? १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर आठवडाभरात कुठे पोहोचला? - Marathi News | gold rate weekly update check latest price of 10 gram 24 karat gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याचा भाव स्वस्त झाला की वाढला? १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर आठवडाभरात कुठे पोहोचला?

Gold Rate : गेल्या आठवडाभरात सोन्याच्या दरात मोठा बदल झाला असून सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम २००० रुपयांनी वाढ झाली आहे. एमसीएक्सवरून देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. ...

रतन टाटांच्या सर्वात मोठ्या कंपनीचे रेकॉर्ड तुटणार? २० वर्षानंतर शेअर बाजारात घडणार मोठी घटना - Marathi News | hexaware technology will break the record ratan tata tcs upcoming ipo it sector ipo | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांच्या सर्वात मोठ्या कंपनीचे रेकॉर्ड तुटणार? २० वर्षानंतर शेअर बाजारात घडणार मोठी घटना

Hexaware Technology : दिवंगत रतन टाटा यांची सर्वात मोठी कंपनीचा रेकॉर्ड पुढील आठवड्यात तुटणार आहे. पुढील आठवड्यात शेअर बाजारात आयटी क्षेत्रातील सर्वात मोठा आयपीओ येत आहे. ...

विदेशी गुंतवणुकदारांनी का फिरवली भारतीय शेअर बाजाराकडे पाठ; 'हे' आहे मोठं कारण - Marathi News | why are foreign investors leaving indian share market know what expert says | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विदेशी गुंतवणुकदारांनी का फिरवली भारतीय शेअर बाजाराकडे पाठ; 'हे' आहे मोठं कारण

foreign investors : भारतीय बाजारपेठेत परकीय गुंतवणूकदारांचा मोठा वाटा आहे. परंतु, अलीकडच्या काळात विदेशी गुंतवणूकदार आपला पैसा काढून घेत आहेत. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात बाजारातून ७७ हजार कोटी रुपयांची विक्री केली आहे. ...

आरबीआयच्या व्याजदर कपातीनंतर शेअर बाजारात शांतता; घसरणीमागे कारण काय? - Marathi News | despite rate cut there was silence in the share market closed in red know reason 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आरबीआयच्या व्याजदर कपातीनंतर शेअर बाजारात शांतता; घसरणीमागे कारण काय?

Why share market fall : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात करुन कर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे. मात्र, याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाला नाही. ...

घसरून ११ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर आला 'हा' शेअर; आता विक्रीसाठी गुंतवणूकदारांची रांग - Marathi News | ncc stock fell to an 11 month low now investors are lining up to sell share market investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घसरून ११ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर आला 'हा' शेअर; आता विक्रीसाठी गुंतवणूकदारांची रांग

NCC Share Price: शेअरनं शुक्रवारी ११ महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली. शुक्रवारी बीएसईवर कंपनीचा शेअर १५ टक्क्यांनी घसरून २०२.८५ रुपयांवर आला. ...

Stock Market Update: एका महिन्यात नेमके कोणते शेअर्स कोसळले? - Marathi News | Stock Market Update: Which stocks exactly collapsed in a month in indian market? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Stock Market Update: एका महिन्यात नेमके कोणते शेअर्स कोसळले?

Stock Market Update News: आधीच परदेशी गुंतवणुकदारांनी पैसे काढून घेण्यास सुरूवात केल्याचे भारतीय बाजारात दिसत असून, त्यात आता अमेरिकेच्या व्यापार युद्धाने भर टाकली आहे. ...

RBI Repo Rate Cut : RBI नं ५ वर्षांत पहिल्यांदा केली रेपो दरात कपात, पण शेअर बाजारानं दिला नाही भाव, कारणं काय? - Marathi News | RBI Repo Rate Cut in 5 Years Share Market Did Not Respond Positively Know Reasons | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI नं ५ वर्षांत पहिल्यांदा केली रेपो दरात कपात, पण शेअर बाजारानं दिला नाही भाव, कारणं काय?

RBI Repo Rate Share Market: भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) पाच वर्षांनंतर रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. रेपो रेट हा तो दर आहे ज्यावर बँका रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात. ...