लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

डिजिटल गोल्डची मागणी ४७% ने कोसळली! सेबीच्या 'या' इशाऱ्याने गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली - Marathi News | Digital Gold Demand Plunges 47% After SEBI Warning on Unregulated Investment Risks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिजिटल गोल्डची मागणी ४७% ने कोसळली! सेबीच्या 'या' इशाऱ्याने गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली

Digital Gold : या नोव्हेंबरमध्ये भारतात डिजिटल सोन्याची चमक अचानक कमी झाली. २०२५ मध्ये दर महिन्याला डिजिटल सोन्याची खरेदी सातत्याने वाढत असताना, सेबीच्या एका इशाऱ्याने परिस्थिती बदलली आहे. ...

Meesho IPO Listing : स्वस्त सामान विकणाऱ्या 'मीशो'ची शेअर बाजारात तुफान एन्ट्री; ४५% प्रीमिअमवर लिस्टिंग, गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Meesho IPO Listing Price Cheap goods retailer Meesho makes a stormy entry into the stock market Listing at 45 percent premium investors get rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वस्त सामान विकणाऱ्या 'मीशो'ची शेअर बाजारात तुफान एन्ट्री; ४५% प्रीमिअमवर लिस्टिंग

Meesho Share Price Today: सॉफ्टबँकचा पाठिंबा असलेली ई-कॉमर्स कंपनी 'मीशो'च्या शेअर्सनी आज, १० डिसेंबर रोजी शेअर बाजारात तुफान एन्ट्री केली. पाहा गुंतवणूकदारांना किती झाला फायदा. ...

Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत २५,८०० च्या जवळ; ऑटो, रिअल्टी शेअर्समध्ये खरेदी - Marathi News | Stock Market Today share market starts in green zone Nifty nears 25800 Buying in auto realty shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत २५,८०० च्या जवळ; ऑटो, रिअल्टी शेअर्समध्ये खरेदी

Stock Market Today: बुधवारी शेअर बाजारानं ग्रीन झोनमध्ये सुरुवात केली, परंतु प्रमुख बेंचमार्क निर्देशांकात रेड आणि ग्रीन झोनदरम्यान दरम्यान चढउतार करताना दिसला. ...

फेडरल रिझर्व्हच्या धास्तीने बाजार गारठला! गुंतवणूकदार सावध; 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण - Marathi News | Why Indian Stocks Fell Today Tech, Metal Shares Lead Selloff as Fed Meeting Nears | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फेडरल रिझर्व्हच्या धास्तीने बाजार गारठला! गुंतवणूकदार सावध; 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

Share Market : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात करुनही शेअर बाजारात घसरण सुरुच आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी बाजारात घसरण पाहायला मिळाली. ...

'इंडिगो'मुळे गुंतवणूकदारांनाही मोठा फटका! ८ दिवसांत १७,६६० कोटींचे नुकसान; मुच्युअल फंडही तोट्यात - Marathi News | Indigo Share Price Crash Mutual Funds Holding ₹38,000 Cr Face Losses Amid Operational Crisis | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'इंडिगो'मुळे गुंतवणूकदारांनाही मोठा फटका! ८ दिवसांत १७,६६० कोटींचे नुकसान; मुच्युअल फंडही तोट्यात

Interglobe Aviation : गेल्या आठ दिवसांत इंडिगोचे शेअर्स १७% घसरून ४,८७२ रुपयांवर आले आहेत. नवीन पायलट ड्युटी नियम आणि तांत्रिक समस्यांमुळे एअरलाइनने २००० हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत. ...

TATA च्या स्वस्त शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; १८% नं वाढला भाव, ५४ रुपये आहे किंमत - Marathi News | Investors jump on TATA ttml cheap shares Price rises by 13 percent price is Rs 51 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA च्या स्वस्त शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; १८% नं वाढला भाव, ५४ रुपये आहे किंमत

टाटांच्या या कंपनीच्या शेअर्समध्ये मंगळवारी मोठी तेजी दिसून आली. कामकाजादरम्यान यात १८ टक्क्यांपेक्षा अधिक तेजी दिसली. ...

डिव्हिडंड आणि भांडवली नफा; शेअर बाजारातील कमाईवर किती लागतो टॅक्स? कुठे वाचतील पैसे? - Marathi News | Tax on Dividend vs Capital Gains Understanding LTCG, STCG Rates for Share Market Investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिव्हिडंड आणि भांडवली नफा; शेअर बाजारातील कमाईवर किती लागतो टॅक्स? कुठे वाचतील पैसे?

FIFO Rule : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना लाभांश आणि भांडवली नफ्यासाठी कर नियम समजून घेणे महत्वाचे आहे. ...

IndiGo संकटामुळे फक्त 7 दिवसांत 38,000 कोटी रुपये बुडाले; गुंतवणूकदारांनी आता काय करावं? - Marathi News | IndiGo Crisis Impact: Rs 38,000 crore lost in just 7 days due to IndiGo crisis; What should investors do now? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IndiGo संकटामुळे फक्त 7 दिवसांत 38,000 कोटी रुपये बुडाले; गुंतवणूकदारांनी आता काय करावं?

IndiGo Crisis : भारतातील आघाडीची विमान कंपनी इंडिगो सध्या गंभीर संकटाचा सामना करत आहे. ...