लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली - Marathi News | Scalesauce Stock Listing share turned out to be a diamond Listing at 90 percent profit only 2 times bid in IPO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली

कंपनीचे शेअर्स ९० टक्के नफ्यासह २०३.३० रुपये पातळीवर लिस्ट झाले. आयपीओमध्ये स्केलसॉसच्या शेअरची किंमत १०७ रुपये होती. ...

Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Sensex ३०० अंकांनी वधारला; निफ्टीतही तेजी, मेटल शेअर्स सुस्साट - Marathi News | Stock Market Today Strong start to the share market Sensex rises by 300 points Nifty also gains metal shares do well | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Sensex ३०० अंकांनी वधारला; निफ्टीतही तेजी, मेटल शेअर्स सुस्साट

Stock Market Today: गुरुवारच्या तेजीनंतर, शुक्रवारी शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला होता, तर निफ्टी ८५ अंकांच्या तेजीसह २६,००० च्या जवळ पोहोचला. ...

टाटा-महिंद्रासह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी! सलग ३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; फक्त एका क्षेत्रात तोटा - Marathi News | Indian Stock Market Rebounds Sensex Jumps 427 Points, Investors Gain ₹2.54 Lakh Crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा-महिंद्रासह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी! सलग ३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; फक्त एका क्षेत्रात तोटा

Share Market Today : सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर, गुरुवारी, ११ डिसेंबर रोजी भारतीय शेअर बाजार पुन्हा तेजीत परतले. ...

लेकीचं भविष्य 'सेफ' करण्यासाठी करा 'या' ६ ठिकाणी गुंतवणूक! मिळवा सर्वाधिक परतावा आणि टॅक्समध्ये सूट - Marathi News | 6 Best Investment Options for Girl Child in India High Returns with Tax Benefits SSY, PPF, Mutual Funds | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लेकीचं भविष्य 'सेफ' करण्यासाठी करा 'या' ६ ठिकाणी गुंतवणूक! मिळवा सर्वाधिक परतावा आणि टॅक्समध्ये सूट

Financial Stability : पालकांसाठी बाल विमा योजना हा एक विश्वासार्ह पर्याय आहे, ज्यामध्ये विमा आणि बचत दोन्हींचा समावेश आहे. ...

TATA च्या 'या' शेअरची बिकट स्थिती; ५०% पेक्षा जास्त घसरला, नव्या नीचांकी स्तरावर पोहोचला शेअर - Marathi News | TATA group trent company stock down by 50 percent from all time high hit new low | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA च्या 'या' शेअरची बिकट स्थिती; ५०% पेक्षा जास्त घसरला, नव्या नीचांकी स्तरावर पोहोचला शेअर

TATA Share Price: टाटा समूहाच्या या शेअरची सध्या बाजारात वाईट अवस्था आहे. कंपनीचे शेअर्स त्यांच्या उच्चांकावरून ५० टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. ...

डेट फंड्सकडे गुंतवणूकदारांची पाठ! महिन्यात २५,६९२ कोटी काढले, 'या' योजनेला सर्वाधिक पसंती - Marathi News | Equity Mutual Fund Inflows Jump 21% to ₹29,911 Cr in November; Investors Dump Debt Funds | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डेट फंड्सकडे गुंतवणूकदारांची पाठ! महिन्यात २५,६९२ कोटी काढले, 'या' योजनेला सर्वाधिक पसंती

Mutual Funds : शेअर बाजारात चढउतार सुरू असले तरी म्युच्युअल फंडात गुंतवणूकदारांनी भरभरुन पैसा गुंतवला आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारात कमी अधिक गुंतवणूक केल्याचे पाहायला मिळाले. ...

गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! BoAt कंपनीच्या कारभारात गंभीर त्रुटी, नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघड - Marathi News | BoAt IPO Faces Audit Setback DRHP Reveals Discrepancies and Weak Internal Financial Controls | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! BoAt कंपनीच्या कारभारात गंभीर त्रुटी, नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघड

BoAt IPO : शार्क टँक या लोकप्रिया टिव्ही मालिकेतील परिक्षक आणि उद्योजक अमन गुप्ता यांची बोट कंपनी लवकरच बाजारात त्यांचा आयपीओ आणणार आहे. पण, त्याआधीच कंपनीने अनेक प्रकरणांमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. ...

Western Overseas Study Abroad IPO: पहिल्याच दिवशी IPO नं दिला झटका, आपटून ५२ रुपयांवर आला; लागलं लोअर सर्किट - Marathi News | Western Overseas Study Abroad IPO gave a shock on the first day fell to Rs 52 Lower circuit started | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पहिल्याच दिवशी IPO नं दिला झटका, आपटून ५२ रुपयांवर आला; लागलं लोअर सर्किट

Western Overseas Study Abroad IPO: जेव्हा गुंतवणूकदार एखाद्या कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करतात, तेव्हा त्यांची इच्छा असते की त्यातून मोठा नफा कमवावा. मात्र या आयपीओनं गुंतवणूकदारांना लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी मोठा धक्का दिला आहे. ...