लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Share market, Latest Marathi News

अवघ्या ₹4 रुपयांच्या शेअरने केले मालामाल; 1 लाखाचे झाले ₹9.55 कोटी, कंपनी काय करते? - Marathi News | Penny Stock: A share worth just Rs 4 made me rich; 1 lakh became ₹9.55 crore, what does the company do? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या ₹4 रुपयांच्या शेअरने केले मालामाल; 1 लाखाचे झाले ₹9.55 कोटी, कंपनी काय करते?

Penny Stock: या शेअरने 95,377 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. ...

TATA Motors चे मोठे अधिकारी का सोडताहेत कंपनीची साथ? शेअर्सवर होतोय मोठा परिणाम - Marathi News | Why are top executives of TATA Motors leaving the company This is having a big impact on the shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA Motors चे मोठे अधिकारी का सोडताहेत कंपनीची साथ? शेअर्सवर होतोय मोठा परिणाम

Tata Group Stock: टाटा समूहातील कंपनी टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण होण्यामागे विलीनीकरणाची बातमी ... ...

'या' शेअरनं बनवलं करोडपती; ४ वर्षांत १००००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१५ पेक्षाही कमी होती किंमत - Marathi News | Lloyds Metals and Energy Ltd share made investors millionaire More than 10000 percent return in 4 years once the price was less than rs 15 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' शेअरनं बनवलं करोडपती; ४ वर्षांत १००००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१५ पेक्षाही कमी होती किंमत

Crorepati Stock: गेल्या अनेक दिवसांपासून शेअर बाजारात सातत्यानं घसरण होत आहे. त्याचबरोबर असे अनेक शेअर्स आहेत जे या घसरणीतही गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. या शेअरनंही गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. ...

टाटाचा 'हा' शेअर ₹ 856 वर जाणार; झुनझुनवाला कुटुंबाकडेही दाखवला मोठा विश्वास..! - Marathi News | Tata Group Stock To Buy: Tata's 'this' share will go to ₹ 856; Jhunjhunwala family made bid investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटाचा 'हा' शेअर ₹ 856 वर जाणार; झुनझुनवाला कुटुंबाकडेही दाखवला मोठा विश्वास..!

Tata Group Stock To Buy: झुनझुनवाला कुटुंबाकडे या कंपनीचे 28,810,965 शेअर्स आहेत. ...

टेस्ला भारतात येण्याच्या बातमीने शेअर बाजाराला धक्का! टाटा, महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स घसरले - Marathi News | share market closed in red again auto and pharma shares fell metal stocks jumped 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टेस्ला भारतात येण्याच्या बातमीने शेअर बाजाराला धक्का! टाटा, महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स घसरले

Share Market : इलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी भारतात येण्याच्या बातमी शेअर बाजारात बरीच पडझड झाली. विशेषकरुन ऑटो सेक्टरमध्ये घसरण झाली. ...

अवघ्या 13.40 रुपयांचा शेअर 2000 वर पोहोचला; 1 लाखाचे केले 1.49 कोटी रुपये... - Marathi News | Multibagger Penny Stock: A share worth just Rs 13.40 reached 2000; Rs 1 lakh became Rs 1.49 crore.. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या 13.40 रुपयांचा शेअर 2000 वर पोहोचला; 1 लाखाचे केले 1.49 कोटी रुपये...

Multibagger Penny Stock: अल्पावधीत या शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला आहे. ...

टेस्लाच्या आगमनाची धास्ती? ऑटो सेक्टरमध्ये खळबळ; टाटा, महिंद्रासह हे शेअर्स आपटले - Marathi News | share market tata motors ev policy tesla india impact on indian automakers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टेस्लाच्या आगमनाची धास्ती? ऑटो सेक्टरमध्ये खळबळ; टाटा, महिंद्रासह हे शेअर्स आपटले

New EV Policy : टेस्लाच्या भारतात प्रवेश करण्याच्या तयारीमुळे देशांतर्गत कंपन्यांसाठी स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. याचा शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम झाला आहे. ...

५० टक्क्यांनी घसरलाय अदांनींचा 'हा' शेअर, आता एक्सपर्ट देताहेत खरेदीचा सल्ला; म्हणाले, "९३० रुपयांपर्यंत..." - Marathi News | Adani Energy Solutions shares fall by 50 percent now experts are giving buying advice said it will go Up to Rs 930 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५० टक्क्यांनी घसरलाय अदांनींचा 'हा' शेअर, आता एक्सपर्ट देताहेत खरेदीचा सल्ला; म्हणाले, "९३० रुपयांपर्यंत..."

Adani Energy Solutions shares: अदानी समूहाच्या या कंपनीचे शेअर्स उच्चांकी पातळीवरून ५० टक्क्यांनी घसरलेत. आज, शुक्रवारी कंपनीचा शेअर घसरणीसह व्यवहार करत होते. ...