लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

शस्त्रसंधीमुळे बाजार घेणार उसळी? तिमाही निकालांकडे लक्ष - Marathi News | will the market bounce back due to the ceasefire focus on quarterly results | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शस्त्रसंधीमुळे बाजार घेणार उसळी? तिमाही निकालांकडे लक्ष

या जोडीलाच या सप्ताहात जाहीर होणारी विविध प्रकारची आकडेवारी कशी राहणार यावर बाजाराची प्रतिक्रिया अवलंबून आहे.  ...

SIP ने मोडले आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड, एका महिन्यात 26 हजार कोटींहून अधिकची गुंतवणूक - Marathi News | SIP breaks all records so far, more than 26 thousand crores invested in just one month | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SIP ने मोडले आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड, एका महिन्यात 26 हजार कोटींहून अधिकची गुंतवणूक

सुमारे 8.38 कोटी गुंतवणूकदारांनी ही गुंतवणूक केली आहे. ...

SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम - Marathi News | dont do this common mistakes while investing in sips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम

SIP in Mutual Fund : अलीकडच्या वर्षात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढलं आहे. पण, एसआयपी करताना बहुतेक गुंतवणूकदार काही चुका करतात. ...

पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा - Marathi News | mothers day special do you want there to be no shortage of money in your life follow these tips | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा

Mother’s Day Special : महिलांनी त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक सुरक्षेचा विचार केला पाहिजे. आज जागतिक मातृदिनानिमित्त आपल्या आर्थिक स्वातंत्र्यांच्या दिशेने पहिलं पाऊल टाकायला हरकत नाही. ...

तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय - Marathi News | best investment plans to collect lakhs of rupees for daughter marriage | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय

best investment plans : जर तुमची मुलगी अजूनही लहान असेल आणि तुम्हाला तिच्या भविष्यासाठी गुंतवणूक करायची असेल तर आम्ही तुमच्यासाठी ३ चांगले पर्याय घेऊन आलो आहोत. ...

मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का? - Marathi News | Rekha Jhunjhunwala tata stock huge profit 2 shares during big sale gain Rs 892 crore Do you have any | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?

Rekha Jhunjhunwala Shares: शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांना शुक्रवारी मोठा नफा झाला. पाहा कोणता आहे हा शेअर. ...

आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट  - Marathi News | Akash indian air Defense System took the air of pakistan on the other hand the shares of the company that makes it are also doing well | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 

Indo-PAK War Tension: भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या संघर्षामुळे शुक्रवारी भारतीय शेअर बाजार कोसळला असला तरी डिफेन्स शेअरनं ताकद दाखवली आणि डिफेन्स क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सना अपर सर्किट लागलं. ...

भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का? - Marathi News | pak war shares of this drone manufacturing company soared massive surge of | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?

Indo-Pak War : भारत आणि पाकिस्तान या २ देशांमध्ये संघर्ष वाढल्यानंतर भारतातील संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्समध्ये तेजी आली आहे. ...