लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

सिमेंट क्षेत्रात गुंतवणुकीची उत्तम संधी; उद्या येणार IPO; कंपनी ५ हजार कोटी उभारणार! - Marathi News | cement company nuvoco vistas to raise 5000 crore through ipo issue | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सिमेंट क्षेत्रात गुंतवणुकीची उत्तम संधी; उद्या येणार IPO; कंपनी ५ हजार कोटी उभारणार!

आता देशामधल्या सिमेंट क्षेत्रातील पाचवी मोठी कंपनी तब्बल ५ हजार कोटींचा IPO सादर करत आहे. ...

Ramdev Baba: रामदेव बाबांच्या रुची सोयाने बनविले कंगाल; गेल्या 55 दिवसांपासून गुंतवणूकदारांचे होतेय नुकसान  - Marathi News | Ramdev baba's Ruchi Soya stock slips 20 % in last 55 days; investors lost 2.17 lakhs in 1000 shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ramdev Baba: रामदेव बाबांच्या रुची सोयाने बनविले कंगाल; गेल्या 55 दिवसांपासून गुंतवणूकदारांचे होतेय नुकसान 

Ruchi Soya share falling: रामदेव बाबांनी काही दिवसांपूर्वीच रुची सोया आणि पतंजलीबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. रुची सोयाचा एनएफओ आणण्यात येणार आहे. ...

रिस्क है, तो इश्क है! राकेश झुनझुनवालांची ‘अकासा एअर’ घेईल का उंच भरारी? - Marathi News | Rakesh Jhunjhunwala’s new airline may give Boeing a chance to regain lost ground | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिस्क है, तो इश्क है! राकेश झुनझुनवालांची ‘अकासा एअर’ घेईल का उंच भरारी?

विमान कंपन्या तोट्यात असतानाही केली कोट्यवधींची गुंतवणूक ...

Alert! 31 जुलैपर्यंत KYC अपडेट केलं नाहीतर बंद होईल तुमचं डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट! - Marathi News | your demat and trading accounts will be deactivated by july 31 if you have not given these kyc details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Alert! 31 जुलैपर्यंत KYC अपडेट केलं नाहीतर बंद होईल तुमचं डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट!

demat and trading accounts : नॅशनल सिक्योरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (NSDL) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेज (CDSL) ने यावर्षी 7 आणि 5 एप्रिल रोजी सर्क्युलर जारी केले होते. ...

राकेश झुनझुनवालांच्या स्वप्नांचं 'उड्डाण' करणार Aviation क्षेत्रातील 'Big Bull' - Marathi News | share market big bull Rakesh Jhunjhunwalas Akasa Airlines Aditya Ghosh to join as co founder says Report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राकेश झुनझुनवालांच्या स्वप्नांचं 'उड्डाण' करणार Aviation क्षेत्रातील 'Big Bull'

Rakesh Jhunjhunwala New Airlines : नवीन एअरलाइन कंपनीसाठी ७० प्लेन खरेदी करण्याच्या तयारीत राकेश झुनझुनवाला. अकासा एअर नावाची कंपनी स्थापन करण्याच्या तयारीत झुनझुनवाला.  ...

राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीच्या अडचणींत वाढ; इन्सायडर ट्रेडिंगच्या आरोपावर SEBI कडून दंड - Marathi News | Raj Kundra Shilpa Shettys increase in difficulties Penalty from SEBI on insider trading charges | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीच्या अडचणींत वाढ; इन्सायडर ट्रेडिंगच्या आरोपावर SEBI कडून दंड

SEBI नं इन्सायडर ट्रेडिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ठोठावला दंड. सप्टेंबर २०१३ ते डिसेंबर २०१५ च्या दरम्यान करण्यात आलेल्या तपासानंतर ठोठावण्यात आला दंड. ...

Rakesh Jhunjhunwala Airline : नवीन एअरलाइन कंपनीसाठी 70 प्लेन खरेदी करण्याच्या तयारीत राकेश झुनझुनवाला  - Marathi News | Rakesh Jhunjhunwala Airline: Rakesh Jhunjhunwala ready to buy 70 planes for new airline | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Rakesh Jhunjhunwala Airline : नवीन एअरलाइन कंपनीसाठी 70 प्लेन खरेदी करण्याच्या तयारीत राकेश झुनझुनवाला 

Rakesh Jhunjhunwala Airline : भारतात जास्तीत जास्त लोकांनी विमान प्रवास करावा, असे शेअर बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांना वाटते. ...

Hudco: गुंतवणुकीची संधी! मोदी सरकारची ‘या’ कंपनीतील हिस्सा विक्री प्रक्रिया सुरु; ऑफर केवळ २ दिवस - Marathi News | central govt may garners rs 720 crore from Hudco OFS | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Hudco: गुंतवणुकीची संधी! मोदी सरकारची ‘या’ कंपनीतील हिस्सा विक्री प्रक्रिया सुरु; ऑफर केवळ २ दिवस

Hudco: केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारच्या अनेकविध कंपन्यांमधील हिस्सेदारी विकून, निधी जमा करणार असल्याची घोषणा केली होती. ...