लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

'हे' आहेत राकेश झुनझुनवालांचे 3 लकी स्टॉक, फक्त 4 दिवसात कमावले 1369 कोटी रुपये - Marathi News | These are Rakesh Jhunjhunwala's 3 lucky stocks, earned Rs 1369 crore in just 4 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'हे' आहेत राकेश झुनझुनवालांचे 3 लकी स्टॉक, फक्त 4 दिवसात कमावले 1369 कोटी रुपये

राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या टाटा समूहाच्या शेअर्सनी या आठवड्यात चांगली कामगिरी केली आहे. या आठवड्यात केवळ 4 दिवसांच्या सत्रात या शेअर्समध्ये 30 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. ...

IRCTC Share Price : आयआरसीटीसीच्या शेअरची किंमत 5500 रुपयांच्यावर; जाणून घ्या, वाढीचे कारण? - Marathi News | IRCTC share price jumped to rupees 5500 know future trend investment and return share price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IRCTC च्या शेअरची किंमत 5500 रुपयांच्यावर; जाणून घ्या, वाढीचे कारण?

IRCTC Share Price : भारतीय रेल्वेची सहयोगी कंपनीचा स्टॉक लवकरच 5,800 रुपयांच्या पातळीवर जाऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. ...

बिग बुल Rakesh Jhunjhunwala यांची सरकारी कंपनीत गुंतवणूक; खरेदी केले २५०००००० शेअर्स - Marathi News | Big bull rakesh jhunjhunwala adds psu metal stock in his portfolio nalco share price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बिग बुल Rakesh Jhunjhunwala यांची सरकारी कंपनीत गुंतवणूक; खरेदी केले २५०००००० शेअर्स

Big Bull Rakesh Jhunjhunwala buys Shares : भारत सरकारचा कंपनीत 51.5% हिस्सा आहे. ...

अवघ्या 3 दिवसात राकेश झुनझुनवालांनी कमावले 310 कोटी रुपये, 'या' शेअरने केलं मालामाल - Marathi News | big bull Rakesh Jhunjhunwala earns Rs 310 crore in just 3 days from tata motors shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या 3 दिवसात राकेश झुनझुनवालांनी कमावले 310 कोटी रुपये, 'या' शेअरने केलं मालामाल

Rakesh Jhunjhunwala: राकेश झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 3,77,50,000 शेअर्स आहेत. ...

TATA ची बेमिसाल कामगिरी! ‘या’ कंपनीने दिले वर्षभरात २०० टक्के रिटर्न; गुंतणूकदारांची दिवाळी - Marathi News | tata group tata motors stock increased 10 percent company focus electric vehicle sale rose | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA ची बेमिसाल कामगिरी! ‘या’ कंपनीने दिले वर्षभरात २०० टक्के रिटर्न; गुंतणूकदारांची दिवाळी

TATA ग्रुपमधील या कंपनीचा मार्केट कॅप १.४९ लाख कोटी रुपये झाला आहे. ...

चुरगळलेल्या शर्टवर PM मोदींना भेटलेल्या 'या' व्यक्तीची सोशल मीडियावर तुफान चर्चा, आहेत 22300 कोटींचे मालक - Marathi News | PM Narendra Modi meet Rakesh Jhunjhunwala rough shirt discussion on social media | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चुरगळलेल्या शर्टवर PM मोदींना भेटलेल्या 'या' व्यक्तीची सोशल मीडियावर तुफान चर्चा, आहेत 22300 कोटींचे मालक

देशातील या एका दिग्गज गुंतवणूकदार कपलने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरू आहे. ...

गुंतवणुकीची मोठी संधी! आगामी तिमाहीत IPO चा महापूर; ३५ कंपन्या ८० हजार कोटी उभारणार - Marathi News | in 2021 third quarter 35 companies to raise rs 80000 crore through ipo | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणुकीची मोठी संधी! आगामी तिमाहीत IPO चा महापूर; ३५ कंपन्या ८० हजार कोटी उभारणार

ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत IPO चा महापूर येणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

विक्रीमुळे गुंतवणूकदारांनी गमावले १.८० लाख कोटी; नफा कमवण्याची मोठी संधी - Marathi News | Investors lose Rs 1.80 lakh crore due to sales; Great opportunity to make a profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विक्रीमुळे गुंतवणूकदारांनी गमावले १.८० लाख कोटी; नफा कमवण्याची मोठी संधी

परकीय वित्त संस्थांनी बाजारामध्ये ६०९२.५६ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. ...