लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन संघर्षाचा अंबानी-अदानींना झटका! ८८ हजार कोटी बुडाले; मार्केट कॅपही कोसळले - Marathi News | mukesh ambani reliance industries and adani group market cap down and lost 11 68 billion dollars in russia ukraine conflict | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रशिया-युक्रेन संघर्षाचा अंबानी-अदानींना झटका! ८८ हजार कोटी बुडाले; मार्केट कॅपही कोसळले

Russia-Ukraine Conflict: रिलायन्स आणि अदानी ग्रुपच्या मार्केट कॅपमध्येही कोट्यवधी रुपयांची घसरण झाल्याचे सांगितले जात आहे. ...

NSE च्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांचा सल्लागार आनंद सुब्रह्मण्यमला CBI कडून अटक - Marathi News | Anand Subramaniam former Group Operating Officer and advisor to former MD of National Stock Exchange Chitra Ramkrishna arrested by CBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NSE च्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांचा सल्लागार आनंद सुब्रह्मण्यमला CBI कडून अटक

NSE Chitra Ramkrishna : शेअर बाजाराचा (Stock Market) कोणताही अनुभव नसताना राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (NSE) माजी अध्यक्षा चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) यांनी आनंद सुब्रमण्यम याची नियुक्ती एनएसईचे सीओओ म्हणून केली. ...

Russia-Ukraine Crisis: शेअर बाजारात भूकंप, गुंतवणूकदारांचे 13.32 लाख कोटी बुडाले - Marathi News | Ukraine | Russia | share market | Russia-Ukraine war | Stock market quake sinks 13.32 lakh crore investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रशिया-युक्रेन युद्धाचा शेअर बाजारावर मोठा परिणाम, गुंतवणूकदारांचे 13.32 लाख कोटी बुडाले

Russia-Ukraine Crisis: फेब्रुवारीमध्ये गुंतवणूकदारांचे 28 लाख कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. ...

'चित्रा रामकृष्ण, आनंद सुब्रमण्यमवर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करा' - Marathi News | File a case against Chitra Ramakrishna, Anand Subramaniam under anti witchcraft law | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'चित्रा रामकृष्ण, आनंद सुब्रमण्यमवर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करा'

शेअर बाजारासारख्या अत्यंत महत्वाच्या संस्थेमधील सर्वोच्च व्यक्तीने अध्यात्मिक गुरूच्या सल्ल्याने कामकाज करणे ही शरमेची बाब ...

Russia-Ukraine War: युक्रेन-रशिया युद्धाचा टाटा मोटर्स, हिरोला मोठा फटका; शेअर बाजार कोसळला - Marathi News | Russia-Ukraine War: Tata Motors, Hero shares hit hard in Ukraine-Russia war; stock market crashed, Sensex down by 2702.15 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युक्रेन-रशिया युद्धाचा टाटा मोटर्स, हिरोला मोठा फटका; शेअर बाजार कोसळला

Share Market Crash after Russia-Ukraine War: गुरुवारी जवळपास सर्व आशियाई बाजार कोसळले आहेत. चीनचा शांघाय कंपोझिट जवळजवळ स्थिर आहे, परंतु जपानचा निक्केई किंवा दक्षिण कोरियाचा कोस्पी, या सर्वांमध्ये मोठी घसरण झाली आहे. ...

चित्रा रामकृष्ण यांच्यावर कारवाईपूर्वीच विकले कोट्यवधींचे शेअर्स - Marathi News | Billions rs of shares sold before action against Chitra Ramakrishna nse stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चित्रा रामकृष्ण यांच्यावर कारवाईपूर्वीच विकले कोट्यवधींचे शेअर्स

को-लोकेशन घोटाळ्याशी संबंधाची शक्यता ...

शेअरट्रेडरची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या - Marathi News | Suicide by shooting a stock trader in the head mumbai stock market | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेअरट्रेडरची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

वांद्रेत मयंक गाला नामक शेअर ट्रेडरने राहत्या घरात स्वतःच्या डोक्यात गोळी झाडत आत्महत्या केली. ...

... आता पी. चिदंबरम गोत्यात येणार? - Marathi News | now P chidambaram Will Chidambaram get into trouble nse share market stock chitra ramkrishna yogi baba | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :... आता पी. चिदंबरम गोत्यात येणार?

पी. चिदंबरम यांना अडकवण्याची संधी मोदी सरकार शोधतच होते. शेअर बाजारातल्या (जुन्या) घोटाळ्याचा ताजा संशय ही ती ‘संधी’ असू शकते ! ...