लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे - Marathi News | Indian Share Market Sensex, Nifty Extend Losses for 8th Day But Break Two-Month Decline | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे

Stock market Updates : मंगळवारी भारतीय शेअर बाजाराने अस्थिरतेचा दिवस अनुभवला. सेन्सेक्स आणि निफ्टी सलग आठव्या दिवशी घसरणीसह बंद झाले. ...

३० रुपयांचा शेअर आज १५% ने वधारला; टुटी-फ्रुटी बनवणाऱ्या कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल - Marathi News | Share Market: Strong performance of the company that makes Tutti-Frutti; Shares worth just Rs 30 rose by 15% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३० रुपयांचा शेअर आज १५% ने वधारला; टुटी-फ्रुटी बनवणाऱ्या कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल

Share Market: या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला. ...

टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल! - Marathi News | Tata's shares have gained rocket speed now there will be a split People have been made rich by giving returns of more than 1000 Percent | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!

शेअर बाजाराच्या इतिहासात कंपनी पहिल्यांदाच असे विभाजन करत आहे... ...

१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार? - Marathi News | sebi Intraday trading rules will change from October 1 what will be the impact on investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?

SEBI New Rule: सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) उद्या १ ऑक्टोबरपासून डेरिव्हेटिव्ह मार्केटसाठी नवीन नियम लागू करत आहे. काय आहेत हे नियम आणि काय आहे कारण, जाणून घेऊ. ...

संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर - Marathi News | Motilal Oswal Stock Picks Top 5 Shares Including BEL, L&T Expected to Deliver High Growth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय

Investment Opportunity : गेल्या ७ दिवसांपासून शेअर बाजारात पडझड सुरू आहे. मात्र, अशा परिस्थितीतही काही क्षेत्रांनी चांगली कामगिरी केली आहे. अशाच ५ शेअर्सविषयी आज माहिती घेणार आहोत. ...

शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी - Marathi News | Stock market starts with a bullish start Nifty rises by 80 points strong buying in metal IT shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारांनी मंगळवारी तेजीसह सुरुवात केली. प्रमुख बेंचमार्क इंडेक्स चांगली वाढ दर्शवत होते. सेन्सेक्स २५० अंकांच्या तेजीसह व्यवहार करत होता, ...

सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण? - Marathi News | Indian Stock Market Sensex, Nifty Fall for 7th Day, Yet Investors Gain ₹1.18 Lakh Crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?

Share Market Today: सोमवारी भारतीय शेअर बाजार सलग सातव्या दिवशी घसरणीसह बंद झाले. पण, अशातही काही शेअर्सने जोरदार कामगिरी केल्याने गुंतवणूकदारांनी १.१८ लाख कोटी रुपये कमावले. ...

पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात? - Marathi News | The Rich Get Richer: CA Explains the Income vs. Lifestyle Inflation Trap | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?

Financial Lesson : महिन्याला दीड लाख रुपये कमावणारा व्यक्ती म्हणतो की पैसे पुरत नाही. यावर सीए नितीन कौशिक यांनी उपाय सांगितला आहे. ...