लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Rakesh Jhunjhunwala मोठा झटका! केवळ ५ मिनिटांत ४०० कोटी बुडाले; ‘या’ शेअर्समुळे नुकसान - Marathi News | rakesh jhunjhunwala loses rs 400 crore in tata taitan and star health stocks in just 5 minutes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Rakesh Jhunjhunwala मोठा झटका! केवळ ५ मिनिटांत ४०० कोटी बुडाले; ‘या’ शेअर्समुळे नुकसान

शेअर बाजार तब्बल १४०० अंकांनी कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांचे ६.३२ लाख कोटी बुडाल्याचे सांगितले जात आहे. ...

Chitra Ramkrishna: ‘योगी’च्या इशाऱ्यावर निर्णय घेणाऱ्या चित्रा रामकृष्ण यांना अटक; सीबीआयची कारवाई - Marathi News | cbi arrests national stock exchange nse former ceo and md chitra ramkrishna in himalayan yogi scandal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘योगी’च्या इशाऱ्यावर निर्णय घेणाऱ्या चित्रा रामकृष्ण यांना अटक; सीबीआयची कारवाई

NSE Scam: चित्रा रामकृष्ण यांच्यावर शेअर बाजारातील गोपनीय माहिती लीक केल्याचा आरोप आहे. ...

Stock Market : युद्ध, निवडणूक निकालांवर ठरणार शेअर बाजाराचे भवितव्य - Marathi News | The future of the stock market will depend on the russia ukraine war and 5 states election results | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्ध, निवडणूक निकालांवर ठरणार शेअर बाजाराचे भवितव्य

१० मार्च रोजी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यावरून पुढील लोकसभा निवडणुकीची थोडी कल्पना येऊ शकते. त्यामुळे त्यावर बाजाराचे भवितव्य अवलंबून आहे.  ...

Russia vs Ukraine War: युद्धामुळे बाजारात मंदी, हीच पैसे कमावण्याची संधी; 'या' ५ शेअर्समध्ये करा गुंतवणूक - Marathi News | Russia vs Ukraine War top 5 stock picks for next week these stocks will become rocket in coming days | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :युद्धामुळे बाजारात मंदी, हीच पैसे कमावण्याची संधी; 'या' ५ शेअर्समध्ये करा गुंतवणूक

Russia vs Ukraine War: बाजारात पडझड सुरू असताना गुंतवणुकीसाठीचे पाच बेस्ट पर्याय; या शेअर्समध्ये गुंतवा पैसे ...

NSE ला हवाय नवीन बॉस, कोटींमध्ये असेल सॅलरी; पाहा, कधीपर्यंत अर्ज करता येणार? - Marathi News | NSE seeks candidates with IPO experience for MD and CEO role after probes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NSE ला हवाय नवीन बॉस, कोटींमध्ये असेल सॅलरी; पाहा, कधीपर्यंत अर्ज करता येणार?

NSE invites applications for post of MD and CEO : विक्रम लिमये यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ जुलैमध्ये संपत आहे. NSE ने शुक्रवारी दिलेल्या माहितीत असे सांगण्यात आले की, इनिशियल पब्लिक ऑफरिंगचा (IPO) अनुभव असलेल्या अशा उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले ...

मार्केट डाऊन, पण TATA चा शेअर तेजीत! १० हजाराचे झाले १ कोटी; ‘या’ कंपनीची कमाल कामगिरी - Marathi News | tata group titan company give 1090 percent return investors get 1 crore on 10 thousand investment | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मार्केट डाऊन, पण TATA चा शेअर तेजीत! १० हजाराचे झाले १ कोटी; ‘या’ कंपनीची कमाल कामगिरी

शेअर मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळत असून, टाटाच्या काही कंपन्या तेजीत आहेत. तुमच्याकडेही आहे का या कंपनीचा शेअर? ...

याला म्हणतात सुविधा देणं! आता व्हॉट्सॲपवरुन करा IPO चा अर्ज; ‘या’ कंपनीची खास ऑफर - Marathi News | geojit financial services launches ipo application facility through whatsapp | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात सुविधा देणं! आता व्हॉट्सॲपवरुन करा IPO चा अर्ज; ‘या’ कंपनीची खास ऑफर

गेल्या अनेक महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ...

अदानी यांच्या एकाच डीलनंतर 'या' शेअरनं घेतली रॉकेट स्पीड, दोनच दिवसांत वाढली एवढी किंमत - Marathi News | Quint Digital Media shares take rocket speed after Adani Group acquire minority stake in Quint Digital arm | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी यांच्या एकाच डीलनंतर 'या' शेअरनं घेतली रॉकेट स्पीड, दोनच दिवसांत वाढली एवढी किंमत

शेअर बाजारात लिस्टेड Quint Digital Media शी संबंधित एका कंपनीने, एक अशी डील केली आहे, की जिच्यामुळे त्या कंपनीच्या शेअर्सची किंमत रॉकेट स्पीडने वाढली आहे. ...