लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Paytm ने पुन्हा निराशा केली! RBI च्या कारवाईनंतर धक्के पे धक्का; १३ टक्के शेअर घसरला - Marathi News | share market paytms share fall sharply by 13 percent after rbi action on payment bank | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Paytm ने पुन्हा निराशा केली! RBI च्या कारवाईनंतर धक्के पे धक्का; १३ टक्के शेअर घसरला

Paytm चे १.५ लाख कोटींचे बाजार भांडवल ४४ हजार कोटींपर्यंत खाली आले आहे. पाहा, डिटेल्स... ...

चालू आठवड्यातही शेअर बाजारात होणार चढ-उतार?; बाजारातून पैसे काढण्याचे प्रमाण वाढले - Marathi News | Will the stock market fluctuate in the current week ?; Withdrawals from the market increased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चालू आठवड्यातही शेअर बाजारात होणार चढ-उतार?; बाजारातून पैसे काढण्याचे प्रमाण वाढले

औद्योगिक उत्पादन तसेच पीएफच्या व्याज कपातीवरील बाजाराची प्रतिक्रिया सोमवारी दिसेल.   ...

TATA group Stocks : टाटा समुहाचे दोन 'सिक्रेट स्टॉक्स' गुंतवणूकदारांना करतायत मालामाल, वर्षभरात पैसे झाले दहापट - Marathi News | tata group 2 hidden stock automotive stampings and assemblie tata tinplate given 10x return stock market investment | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :टाटा समुहाचे दोन 'सिक्रेट स्टॉक्स' गुंतवणूकदारांना करतायत मालामाल, वर्षभरात पैसे झाले दहापट

TATA group Stocks :टाटा समुहाच्या या दोन सिक्रेट शेअर्सनं गुंतवणूकदारांना केलंय मालामाल. ...

आनंद सुब्रमण्यम हाच हिमालयातील साधू! सीबीआयचा उच्च न्यायालयात दावा - Marathi News | Anand Subramaniam is a sadhu from the Himalayas! CBI's claim in High Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आनंद सुब्रमण्यम हाच हिमालयातील साधू! सीबीआयचा उच्च न्यायालयात दावा

चित्रा रामकृष्ण यांनी एका तेल कंपनीत काम करणाऱ्या सुब्रमण्यम यांची एनएसईच्या ग्रुप ॲापरेटिंगपदी आणि सल्लागारपदी नियुक्ती केली, तसेच हिमालयातील साधूला बाजारातील अतिशय गोपनीय माहिती दिली, असा चित्रा यांच्यावर आरोप आहे. ...

Share Market: निवडणूक निकालांमुळे बाजाराला उत्साह; सलग तिसऱ्या दिवशी तेजी - Marathi News | Share Market: Election results stimulate the market; boost for the third day in a row | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निवडणूक निकालांमुळे बाजाराला उत्साह; सलग तिसऱ्या दिवशी तेजी

बाजार बंद होताना निर्देशांक ८१७ अंकांच्या वाढीसह ५५,४६४.३९ वर बंद झाला. तर निफ्टीही २४९.५५ अंकांनी वाढून १६,५९४ वर बंद झाला. ...

Stock Market Update: रशिया-युक्रेन युद्धावर निवडणुकांनी केली मात; शेअर बाजार एवढ्या अंकांनी उसळला - Marathi News | Stock Market Update: Share market today ; bse, sensex,nse,nifty,moving amid assembly election results | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रशिया-युक्रेन युद्धावर निवडणुकांनी केली मात; शेअर बाजार एवढ्या अंकांनी उसळला

Stock Market Update: देशांतर्गत शेअर बाजारात जवळपास 1 महिन्यापासून घसरण दिसत होती, यादरम्यान काही सत्रे वगळता बहुतांश दिवस बाजार तोट्यात होता. मात्र, एक्झिट पोलनंतर बाजाराची हालचाल बदलली आणि बऱ्याच कालावधीनंतर या आठवड्यात तेजी पाहायला मिळत आहे. ...

6 महिन्यांत एक लाख टक्के रिटर्न! 35 पैशांच्या या शेअरनं केली कमाल, 1 लाखाचे झाले 10 कोटी - Marathi News | Share market These multibagger penny stock delivered 1 lakh percent return, investors get 10 crore rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :6 महिन्यांत एक लाख टक्के रिटर्न! 35 पैशांच्या या शेअरनं केली कमाल, 1 लाखाचे झाले 10 कोटी

हा मल्टीबॅगर स्टॉक 27 ऑक्टोबर 2021 रोजी NSE वर 35 पैशांच्या पातळीवर बंद झाला. सहा महिन्यांनंतर आता या शेअरची किंमत 376.45 रुपयांवर पोहोचली आहे. ...

छोट्या शेअरची मोठी कमाल! फक्त 10 पैशांवर होते या कंपनीचे शेअर्स; आता लोक झाले करोडपती - Marathi News | Stock market GRM Overseas stock 1 lakh rupee investment turned more than 59 crore | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :छोट्या शेअरची मोठी कमाल! फक्त 10 पैशांवर होते या कंपनीचे शेअर्स; आता लोक झाले करोडपती

कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना तब्बल 598000 टक्क्यांचा तगडा परतावा दिला आहे. ...