लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Reliance चा धमाका! शेअरमध्ये १४ टक्क्यांची मोठी वाढ; गुंतवणूकदारांना अच्छे दिन - Marathi News | mukesh ambani reliance industries shares surge 14 percent in a month know about all details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Reliance चा धमाका! शेअरमध्ये १४ टक्क्यांची मोठी वाढ; गुंतवणूकदारांना अच्छे दिन

रशिया आणि युक्रेन युद्धानंतर जगभरात इंधन व्यवसाय तेजीत आहेत. त्याचा लाभ रिलायन्सला झाल्याचे सांगितले जात आहे. ...

Best Multibagger Stock: आनंदाने नाचला असता! पहिल्याच दिवशी पैसे डबल; या आयपीओने दीड वर्षांत केले पंधरा हजाराचे १ लाख - Marathi News | Best Multibagger Stock: Happiest Minds IPO Double the money on the first day; IPO has made Rs 15,000 to Rs 1 lakh in one and a half years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आनंदाने नाचला असता! पहिल्याच दिवशी पैसे डबल; या आयपीओने केले पंधरा हजाराचे १ लाख

Share Market Trend: या कंपनीने लिस्टिंगच्या दिवशीच गुंतवणूक दारांचा पैसा डबल केला होता. आता तर तो 575 टक्के वाढला आहे. ...

छप्परफाड रिटर्न्स! टाटा ग्रुपच्या 'या' 12 शेअर्सनी घेतलाय रॉकेट स्पीड; गुंतवणूकदारांना करतायत मालामाल - Marathi News | Stock Market TATA group 12 stock delivered huge return up to 1400 percent in Financial Year 2022 check the list | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :छप्परफाड रिटर्न्स! टाटा ग्रुपच्या 'या' 12 शेअर्सनी घेतलाय रॉकेट स्पीड; गुंतवणूकदारांना करतायत मालामाल

गेल्या वर्षी एका मुलाखतीत, राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी स्वतःच, टाटा ग्रुपचे शेअर्स (Tata group stocks) म्हणजे देवाचा आशीर्वाद असल्याचे, म्हटले होते. ...

फक्त एका ऑर्डरनं 'या' कंपनीचा शेअर बनला रॉकेट, अचानक वाढली मागणी - Marathi News | SPML infra locked on 5 percent upper circuit, stock price above rs 60 Rajasthan dam project | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त एका ऑर्डरनं 'या' कंपनीचा शेअर बनला रॉकेट, अचानक वाढली मागणी

या शेअरची खरेदी एवढी वाढली, की त्याला अपर सर्किटही लागले. ...

शेअर बाजार बुडवतो? छे-छे मालामालही करतो! - Marathi News | stock market also does good things gives 125 percent from covid pandemic starts | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार बुडवतो? छे-छे मालामालही करतो!

देशात कोरोना महामारी सुरू झाल्यापासून, शेअर बाजारात सामान्य गुंतवणूकदारांची गुंतवणूक ७८ टक्क्यांनी वाढली आहे. त्यातून त्यांना तब्बल १२५ टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळाल्याने ते मालामाल झाले आहेत. ...

Multibagger Penny Stocks In Share Market: गुंतवणुकीची संधी सोडू नका! ‘हे’ टॉप २३ ऑप्शन; करोडपती करणारे बेस्ट शेअर, तुम्ही घेतलेय का? - Marathi News | these are 23 best penny stocks to buy list multibagger returns in last one year better than other companies in share market | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गुंतवणुकीची संधी सोडू नका! ‘हे’ टॉप २३ ऑप्शन; करोडपती करणारे बेस्ट शेअर, तुम्ही घेतलेय का?

या कंपन्यांनी केवळ वर्षभराच्या कालावधीत १ हजार टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तुमच्यासाठी ही गुंतवणुकीची योग्य वेळ ठरू शकते. पाहा, डिटेल्स... ...

Baba Ramdev: “रुचि सोया कंपनी एप्रिलपर्यंत ३३०० कोटींच्या कर्जातून मुक्त होईल”: बाबा रामदेव - Marathi News | baba ramdev claims ruchi soya industries fpo open become debt free till april and patanjali divya pharmacy may listed soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :“रुचि सोया कंपनी एप्रिलपर्यंत ३३०० कोटींच्या कर्जातून मुक्त होईल”: बाबा रामदेव

पतंजली ग्रुपच्या आणखी काही कंपन्या शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग करण्याचा मेगा प्लान बाबा रामदेव यांनी केल्याचे सांगितले जात आहे. ...

Multibagger Stock : 'या' पेनी स्टॉकनं ६ महिन्यांत १ लाखांचे केले १७ कोटी; ३५ पैशांच्या शेअरनं केलं कोट्यधीश - Marathi News | multibaggercrorepati penny stock sel manufacturing share delivered 175028 percent return in 6 month huge returns bse nse | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'या' पेनी स्टॉकनं ६ महिन्यांत १ लाखांचे केले १७ कोटी; ३५ पैशांच्या शेअरनं केलं कोट्यधीश

Multibagger Crorepati Sel Manufacturing Company Ltd Stock : या शेअरनं अवघ्या सहा महिन्यांत गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवलं आहे. तुमच्याकडे आहे का हा शेअर? ...