लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

जबरदस्त! टाटाचा ‘हा’ शेअर करेल मालामाल; कंपनीला मिळाली ४ हजार कोटींची परदेशी गुंतवणूक - Marathi News | Tata Power Renewable Energy Ltd, a subsidiary of Tata Power, is going to get a big foreign investment of 4,000 crores. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA चा ‘हा’ शेअर करेल मालामाल; कंपनीला मिळाली ४,००० कोटींची परदेशी गुंतवणूक

या डीलनंतर सोमवारी शेअर बाजार उघडल्यावर टाटा पॉवरचा स्टॉक रॉकेट होईल, असे मानले जात आहे. ...

Thermax Limited share: पुण्याच्या या कंपनीला मिळाली ५२२ कोटींची ऑर्डर; वृत्त समजताच शेअर्सनं पकडला रॉकेट स्पीड - Marathi News | pune based engineering company thermax limited share jumps up to 15 percent after this 522 crore rupees order share market investment | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पुण्याच्या या कंपनीला मिळाली ५२२ कोटींची ऑर्डर; वृत्त समजताच शेअर्सनं पकडला रॉकेट स्पीड

थरमॅक्स कंपनीनं एका डीलबद्दल वृत्त दिल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. ...

गुंतवणुकीची सुवर्ण संधी! शेअर मार्केटमध्ये ‘या’ कंपनीची मेगा एन्ट्री; १ दिवसांत ४४ टक्के वाढ - Marathi News | hariom pipes industries made tremendous debut in share market share price hiked at 50 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणुकीची सुवर्ण संधी! शेअर मार्केटमध्ये ‘या’ कंपनीची मेगा एन्ट्री; १ दिवसांत ४४ टक्के वाढ

गत आर्थिक वर्षात कंपनीने १५ कोटीचा निव्वळ नफा कमावला असून, IPO माध्यामातून १३० कोटी उभारले आहेत. ...

'या' 5 पेनी स्टॉकनं घेतलाय रॉकेट स्पीड; फक्त 22 दिवसांत गुंतवणूकदार मालामाल, दिला छप्परफाड परतावा - Marathi News | Share Market These 5 penny stocks delivered huge return up to 180 percent just in one month | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'या' 5 पेनी स्टॉकनं घेतलाय रॉकेट स्पीड; फक्त 22 दिवसांत गुंतवणूकदार मालामाल, दिला छप्परफाड परतावा

या शेअर्सची किंमत अत्यंत कमी आहे. मात्र, परतावा जबरदस्त आहे. केवळ महिनाभरातच या शेअर्सनी जवळपास 180 टक्के एवढा छप्परफआड परतावा दिला आहे. ...

पुण्यात ज्येष्ठ नागरिकाची '१० लाखांची' फसवणूक; शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे महागात पडले - Marathi News | 10 lakh fraud of senior citizens in Pune Investing in the stock market became expensive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ज्येष्ठ नागरिकाची '१० लाखांची' फसवणूक; शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे महागात पडले

सेवा निवृत्तीचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतविल्यास दरमहा २० हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून ब्लु चीफ फंडाच्या मॅनेजरने एका ज्येष्ठ नागरिकाची १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे ...

एका महिन्यात पैसे डबल! टाटा-अदानी ग्रुपचे 'हे' शेअर्स करतायत मालामाल; देतायत छप्परफाड रिटर्न - Marathi News | Stock Market TATA and Adani groups Shares are giving Tremendous returns money doubled in a month | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एका महिन्यात पैसे डबल! टाटा-अदानी ग्रुपचे 'हे' शेअर्स करतायत मालामाल; देतायत छप्परफाड रिटर्न

एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट करणाऱ्या मिड कॅप आणि लार्ज कॅप स्टॉक्सपैकी तीन स्टॉक्स अदानी समुहाचे... ...

शेअर मार्केटच्या नावाने तरुणाला घातला पावणे सहा लाखांचा गंडा - Marathi News | In the name of stock market, a young man gets Rs 6 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेअर मार्केटच्या नावाने तरुणाला घातला पावणे सहा लाखांचा गंडा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंस्टाग्राम या सोशल मीडिया साईटवर ट्रेडर्स काजल इंस्टाग्राम खातेधारकाकडून (फायनांसियल ॲडव्हायजर ॲण्ड ट्रेडर्स) सचिन मंधान यांना मार्च २०२१ मध्ये मेसेज आला होता. ...

IPO Investment Multibagger Share : 'या' IPO मध्ये गुंतवणूक केलेले झाले कोट्यधीश; वर्षभरात १.२२ लाखांचे झाले १ कोटी - Marathi News | eki energy ipo delivered 8k percent multibagger return share stock marker in one year 1 lakh turn to 1 crore rupees bse nse investment big return | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'या' IPO मध्ये गुंतवणूक केलेले झाले कोट्यधीश; वर्षभरात १.२२ लाखांचे झाले १ कोटी

IPO Investment Multibagger Share : या कंपनीचा आयपीओ (IPO) गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात आला होता. आतापर्यंत यामध्ये मिळालाय ८ हजार टक्क्यांचे रिटर्न्स. ...