लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

'ताज'चे नाव आता 'जीव्हीके' हॉटेल्सवरून हटणार; टाटा समुहाने संपूर्ण हिस्सा विकला, कोण आहे खरेदीदार? - Marathi News | Tata’s IHCL Exits Taj GVK Sells 25.52% Stake to Shalini Bhupal for ₹592 Crore | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'ताज'चे नाव आता 'जीव्हीके' हॉटेल्सवरून हटणार; टाटा समुहाने संपूर्ण हिस्सा विकला, कोण आहे खरेदीदार?

Taj GVK Hotel : टाटा समूहातील दिग्गज कंपनी 'इंडियन हॉटेल्स' आणि 'ताज जीव्हीके हॉटेल्स' यांच्यातील प्रदीर्घ काळची मालकीची भागीदारी अखेर संपुष्टात आली आहे. ...

२०२६ मध्ये निफ्टी ३२,००० आणि सेन्सेक्स १,०७,००० च्या पातळीवर पोहोचू शकतो; काय आहे ब्रोकरेजचं टार्गेट? - Marathi News | new year 2026 Nifty may reach 32000 and Sensex 107000 in 2026 What is the brokerage s target | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०२६ मध्ये निफ्टी ३२,००० आणि सेन्सेक्स १,०७,००० च्या पातळीवर पोहोचू शकतो; काय आहे ब्रोकरेजचं टार्गेट?

Sensex Nifty Hike: २०२५ मध्ये शेअर बाजाराने फारशी समाधानकारक कामगिरी केलेली नाही. जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत निफ्टीनं ९.२५% वाढ दर्शवली आहे, जी २०२४ च्या परताव्यापेक्षा सुमारे ५ टक्क्यांनी कमी आहे. येत्या वर्षात कशी असेल त्यांची कामगिरी जाणून घेऊ. ...

Stock Market Today: नव्या सीरिजची दमदार सुरुवात; Sensex २०० अंकांनी वधारला, मेटल शेअर्समध्ये मोठी तेजी - Marathi News | Stock Market Today 31st december Strong start to new series Sensex rises by 200 points big rise in metal shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नव्या सीरिजची दमदार सुरुवात; Sensex २०० अंकांनी वधारला, मेटल शेअर्समध्ये मोठी तेजी

Stock Market Today: आजपासून शेअर बाजारामध्ये जानेवारी सीरिजला सुरुवात झाली असून बाजाराची उघडत सकारात्मक झाली आहे. व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स २०० अंकांनी वधारून ट्रेड करत होता. ...

वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी - Marathi News | Share Market Closing Today Sensex and Nifty End Flat on Dec 30; Investors Lose ₹22,000 Crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी

Share Market Today: भारतीय शेअर बाजारांमध्ये आज, ३० डिसेंबर रोजी आणखी एक अस्थिर सत्र पाहायला मिळाले. सेन्सेक्स आणि निफ्टी किंचित घसरणीसह बंद झाले. ...

'या' मेटल शेअरमध्ये सलग आठव्या दिवशी विक्रमी तेजी; पाहा काय आहे या ऐतिहासिक तेजीचं कारण - Marathi News | metal stock hindustan copper record a record rise for the eighth consecutive day See what is the reason for this historic rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' मेटल शेअरमध्ये सलग आठव्या दिवशी विक्रमी तेजी; पाहा काय आहे या ऐतिहासिक तेजीचं कारण

शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीच्या वातावरणातही या शेअरनं मंगळवारी, ३० डिसेंबर रोजी आपली मजबुती कायम ठेवली. पाहा कोणता आहे हा स्टॉक. ...

बाजारात एन्ट्री घेताच जोरदार आपटला 'हा' शेअर, पहिल्याच दिवशी २४% नं घसरला, गुंतवणूकदारांना मोठा झटका - Marathi News | Sundrex Oil Company Listing stock took a huge hit as soon as it entered the market fell 24 percent on the first day a big blow to investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात एन्ट्री घेताच जोरदार आपटला 'हा' शेअर, पहिल्याच दिवशी २४% नं घसरला, गुंतवणूकदारांना मोठा झटका

Sundrex Oil Company Listing: कंपनीचे शेअर्स मंगळवारी बाजार उघडताच मोठ्या घसरणीसह लिस्ट झाले आहेत. कंपनीचा शेअर पहिल्याच दिवशी एकूण २४ टक्क्यांनी कोसळला असून, यामुळे गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला आहे. ...

मंदीच्या बाजारात 'या' शेअरची धूम! ३१०० टक्के परतावा देणाऱ्या कंपनीने केली बोनसची घोषणा - Marathi News | A-1 Ltd Bonus Issue and Stock Split Multibagger Stock Announces 3:1 Bonus and 10:1 Split | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मंदीच्या बाजारात 'या' शेअरची धूम! ३१०० टक्के परतावा देणाऱ्या कंपनीने केली बोनसची घोषणा

Multibagger stock : गेल्या काही ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअर बाजार घसरत आहे. पण, या कमकुवत बाजार संकेतांमध्ये, एका मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना मजबूत परतावा मिळविण्याची संधी दिली आहे. ...

Shyam Dhani Industries IPO Listing: ९०% प्रीमिअमवर लिस्टिंग, नंतर रॉकेट बनला शेअर; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट - Marathi News | Shyam Dhani Industries IPO Listing at 90 percent premium later the stock price double Investors money doubled on the first day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :९०% प्रीमिअमवर लिस्टिंग, नंतर रॉकेट बनला शेअर; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

Shyam Dhani Industries IPO Listing: या छोट्या कंपनीनं शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री घेतली आहे. पहिल्याच दिवशी कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केलेत. ...