Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या FOLLOW Share market, Latest Marathi News
देशात कृषी कर्ज वाटपासाठी महत्वाची भूमिका वठविणाऱ्या या ग्रामीण बँकांना मोठ संधी देण्यात आली आहे. यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. ...
डॉली खन्ना यांच्या पोर्टफोलिओतील या मल्टीबॅगर केमिकल स्टॉकने गेल्या 15 वर्षांत दोनदा बोनस शेअर जारी केले आहेत. ...
एका महिन्यात अनिल अंबानींच्या या कंपनीने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. ...
Investment Tips: फार्मा क्षेत्रातील एका कंपनीने कमाल कामगिरी करत गुंतवणूकदारांना मालामाल केल्याचे सांगितले जात आहे. तुम्ही घेतलाय का हा शेअर? जाणून घ्या... ...
कधी-कधी एखादा लहान स्टॉकही गुंतवणुकदारांना मोठी कमाई करुन देतो. अशाच एका पेनी स्टॉकने गेल्या काही महिन्यांत खूप चांगले रिटर्न्स दिले आहेत. ...
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गेल्या 4 महिन्यांपूर्वी लावण्यात आलेल्या 1 लाख रुपयांचे आता तब्बल 40 लाख रुपयांपर्यंत झाले आहेत. ...
देशातील सर्वात मोठ्या स्टॉक एक्स्चेंजमधील घोटाळ्याची सीबीआय चौकशी करत आहे. याप्रकरणी २०१८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...
अमेरिकेच्या घोषणेचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर नकारात्मक झाला. ...