लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Adani Group: गुंतवणूकदारांची दिवाळी! अदानी ग्रुपच्या ‘या’ ३ शेअर्स दिले भन्नाट रिटर्न; तुमच्याकडे आहेत का? - Marathi News | share market multibagger return stocks adani group these 3 companies share give big returns to investors check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांची दिवाळी! अदानी ग्रुपच्या ‘या’ ३ शेअर्स दिले भन्नाट रिटर्न; तुमच्याकडे आहेत का?

अदानी ग्रुपच्या अनेक कंपन्या शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध असून, या शेअर्सनी मात्र गुंतवणूकदारांना मालामाल केल्याचे सांगितले जात आहे. ...

Demat Account Rules: तुमच्याकडे एकापेक्षा अधिक डिमॅट खाती आहेत? ‘असा’ होईल फायदा अन् पाहा, ‘हे’ महत्त्वाचे नियम  - Marathi News | what are advantages and disadvantages of more than one demat account know about sebi rules do you have two demat account | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्याकडे एकापेक्षा अधिक डिमॅट खाती आहेत? ‘असा’ होईल फायदा अन् पाहा, ‘हे’ महत्त्वाचे नियम

Demat Account Rules: बँक खात्याप्रमाणे एकापेक्षा जास्त डिमॅट खाती ठेवता येतात का? सेबीचे महत्त्वाचे नियम आणि फायदे जाणून घ्या... ...

Stock Market : PolicyBazaar च्या शेअर्सनं केलं कंगाल, ऑल टाईम हाय पेक्षा ७३ टक्क्यांनी घसरले; एक्सपर्ट म्हणाले... - Marathi News | Stock Market Shares of PolicyBazaar suffer fall 73 percent from all time high know what Experts says investment money | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :PolicyBazaar च्या शेअर्सनं केलं कंगाल, ऑल टाईम हाय पेक्षा ७३ टक्क्यांनी घसरले; एक्सपर्ट म्हणाले...

या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. ...

5 रुपयांच्या शेअरची कमाल, गुंतवणुकदारांना केलं मालामाल; या शेअरनं फक्त 4 महिन्यांत 1 लाखाचे केले 50 लाख रुपये - Marathi News | share market stock market baroda rayon corporation turned 1 lakh rupee into more than 50 lakh rupee in just 4 month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :5 रुपयांच्या शेअरची कमाल, गुंतवणुकदारांना केलं मालामाल; या शेअरनं फक्त 4 महिन्यांत 1 लाखाचे केले 50 लाख रुपये

केवळ 4 महिन्यांतच गुंतवणूकदारांना 5000 टक्क्यांहून अधिकचा परतावा... ...

Investment Tips: गुंतवणुकीची सुवर्ण संधी! ‘या’ ४ कंपन्यांचे IPO शेअर मार्केटमध्ये धडकणार; सेबीने दिली मंजुरी  - Marathi News | investment tips these 4 companies gets sebi approval for ipo in share market check all details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणुकीची सुवर्ण संधी! ‘या’ ४ कंपन्यांचे IPO शेअर मार्केटमध्ये धडकणार; सेबीने दिली मंजुरी

Investment Tips: एकीकडे शेअर बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळत असले, तरी विविध क्षेत्रातील कंपन्या IPO आणण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. जाणून घ्या... ...

Share Market : शेअर बाजारात मृगजळ की वादळापूर्वीची शांतता?  - Marathi News | special article on Stock market mirage or calm before the storm know share market trend america economy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात मृगजळ की वादळापूर्वीची शांतता? 

अमेरिकेला शिंक आली तरी बाकीच्या देशांना थंडी भरते. या देशाची सध्याची स्थिती काय आहे? अमेरिकेवरील कर्जाचा आकडा १७ ट्रिलियन डॉलरवर पोहोचला आहे.  तरीही अमेरिकी डॉलरमध्ये घसरण होत नाही. ...

Share Market Diwali Muhurat Trading 2022: लक्ष्मी देवी शुभ करणार! दिवाळी मुहूर्तावर ‘या’ शेअर्समध्ये पैसे गुंतवा, भन्नाट रिटर्न्स मिळवा - Marathi News | share stock market muhurat trading 2022 know about date and timing and investment list of stock to buy on diwali trading | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लक्ष्मी देवी शुभ करणार! दिवाळी मुहूर्तावर ‘या’ शेअर्समध्ये पैसे गुंतवा, भन्नाट रिटर्न्स मिळवा

Share Market Diwali Muhurat Trading 2022: शेअर मार्केटमध्ये दिवाळीला मुहूर्त ट्रेडिंग केले जाते. या दिवशी गुंतवणूक करणे अतिशय शुभ मानले जाते. तुम्ही कोणते शेअर्स खरेदी करणार? पाहा, डिटेल्स... ...

Electronics Mart India IPO: ५३% प्रीमिअमवर लिस्ट झाला हा IPO, एका झटक्यात गुंतवणूकदार झाले मालामाल - Marathi News | Electronics Mart India IPO This IPO was listed at 53 percent premium investors got rich in a minutes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५३% प्रीमिअमवर लिस्ट झाला हा IPO, एका झटक्यात गुंतवणूकदार झाले मालामाल

Electronics Mart India IPO: या कंपनीचा आयपीओ आज एनएससीवर ५३ टक्के प्रीमिअमवर लिस्ट झाला. ज्यांना हा आयपीओ अलॉट झाला, त्यांना लिस्टिंगसोबतच मोठा फायदा झाला आहे.  ...