लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

रेखा झुनझुनवाला यांनी पुन्हा खरेदी केले या सरकारी बँकेचे शेअर, 4 महिन्यात आली 55 टक्क्यांची तेजी! - Marathi News | rekha jhunjhunwala increased stake in government canara bank, 55 percent rise in 4 months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेखा झुनझुनवाला यांनी पुन्हा खरेदी केले या सरकारी बँकेचे शेअर, 4 महिन्यात आली 55 टक्क्यांची तेजी!

गेल्या 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत कॅनरा बँकेत रेखा झुनझुनवाला यांचा वाटा अथवा हिस्सेदारी वाढून 2.07 पर्सेंटवर पोहोचली आहे. ...

शेअर असावा तर असा...! या 35 पैशांच्या शेअरनं केली कमाल; 15 महिन्यात 1 लाखाचे झाले 16 कटी! - Marathi News | sel manufacturing 35 paisa share delivered huge return 1 lakh became 16 crore In just 15 months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर असावा तर असा...! या 35 पैशांच्या शेअरनं केली कमाल; 15 महिन्यात 1 लाखाचे झाले 16 कटी!

Multibagger Stock: या कंपनीच्या शेअरने गेल्या दोन वर्षांत तब्बल 158185% पेक्षाही अधिकचा परतावा देऊन चकित केले आहे. ...

50 वरुन 854 रुपयांवर पोहोचला 'या' कंपनीचा शेअर, 1.50 लाखांचे झाले 25 लाख... - Marathi News | share of high tech pipes rose from Rs 50 to Rs 854, Rs 1.50 lakh become Rs 25 lakh | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :50 वरुन 854 रुपयांवर पोहोचला 'या' कंपनीचा शेअर, 1.50 लाखांचे झाले 25 लाख...

मोठा लाभ झाल्यानंतर आता कंपनीने योगी सरकारसोबत केला मोठा करार केला आहे. ...

3 वर्षांत 1100 टक्क्यांचा परतावा! या मल्टीबॅगर स्टॉकनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आजही अप्पर सर्किटवर - Marathi News | bcl industries gives 1100 percent return in 3 years Investors have benefited Even today on the upper circuit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :3 वर्षांत 1100 टक्क्यांचा परतावा! या मल्टीबॅगर स्टॉकनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आजही अप्पर सर्किटवर

Multibagger stock : ज्या गुंतवणूकदारांनी मार्च 2020 मध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असेल, त्यांचे नशीब आता पालटले असेल. ...

Zerodha Nithin Kamath : "अर्धी जोखीम, दुप्पट रिटर्न हे अशक्य"; झिरोदाच्या नितीन कामथ यांनी दिला सल्ला - Marathi News | markets-share-bazaar-zerodha-nithin-kamath-says-people-want-double-the-returns-with-half-the-risk-which-isnt-possible-shares-netflix-series-trailer | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"अर्धी जोखीम, दुप्पट रिटर्न हे अशक्य"; झिरोदाच्या नितीन कामथ यांनी दिला सल्ला

जाणून घ्या काय म्हणालेत नितीन कामत. ...

Share Market Tips: बाजीगर स्टॉक! ‘या’ शेअरमध्ये मोठी घसरण, तरी गुंतवणूकदार मालामाल; १ वर्षांत भन्नाट रिटर्न - Marathi News | share market tips multibagger penny stock kaiser corporation share fall down but investors gets big returns in last year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजीगर स्टॉक! ‘या’ शेअरमध्ये मोठी घसरण, तरी गुंतवणूकदार मालामाल; १ वर्षांत भन्नाट रिटर्न

Share Market Tips: या कंपनीचा शेअर मल्टिबॅगर ठरला होता. मात्र, गेल्या काही दिवसांच्या घसरणीनंतर हा स्टॉक चांगली कामगिरी करताना दिसत आहे. जाणून घ्या... ...

मालामाल होण्यासाठी 'असे' करा संधीचे सोने; चाणाक्ष गुंतवणूकदार याची वाटच पाहतो - Marathi News | Be sure to keep aside some of the money saved for investment to take advantage of such opportunities. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मालामाल होण्यासाठी 'असे' करा संधीचे सोने; चाणाक्ष गुंतवणूकदार याची वाटच पाहतो

गुंतवणुकीसाठी जमा केलेली काही रक्कम अशा संधीचे सोने करण्यासाठी अवश्य बाजूला काढून ठेवा. ...

वर्षभरात ४५ टक्क्यांनी भाव वधारला, रेखा झुनझुनवाला यांनी 'या' सरकारी बँकेत वाढवला हिस्सा - Marathi News | Prices rise 45 percent in a year rakesh jhunjhunwala wife Rekha Jhunjhunwala increases stake in state owned bank canara bank share price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्षभरात ४५ टक्क्यांनी भाव वधारला, रेखा झुनझुनवाला यांनी 'या' सरकारी बँकेत वाढवला हिस्सा

शेअर बाजाराचे बिग बुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी एका सरकारी बँकेचे शेअर्स खरेदी केले आहेत. ...