गेल्या काही दिवसापासून भारतीय शेअर मार्केटमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. अदानी समुहा संदर्भात अमेरिकेतील हिंडेनबर्ग अहवाल सादर केला आहे, या अहवालात अनेक खुलासे केले आहेत. ...
आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत की, गेल्या केवळ 3 वर्षांत अदानी समूहाचे शेअर रेकॉर्ड लेव्हलवर कसे पोहोचले? या कालावधीत स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. ...