लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

२०००० कोटीचा FPO रद्द, अदानी ग्रुपचा मोठा निर्णय; गुंतवणुकदारांना पैसे परत देणार - Marathi News | Adani Enterprises calls off FPO, money to be returned to investors: Company statement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०००० कोटीचा FPO रद्द, अदानी ग्रुपचा मोठा निर्णय; गुंतवणुकदारांना पैसे परत देणार

हिंडेनबर्ग अहवालामुळे शेअर मार्केटमधील अदानी समूहाचे शेअर सपाटून पडले. याचा परिणाम शेअर मार्केटवरही झाला असून, गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान झालेत. ...

‘पिनॉमिक’च्या विपुल पाटीलसह चौघे न्यायालयात शरण, शेअर मार्केटच्या नावाखाली ३५० कोटींचा घोटाळा - Marathi News | Vipul Patil of Pinomic along with four surrendered to the court, scam of 350 crores in the name of stock market | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘पिनॉमिक’च्या विपुल पाटीलसह चौघे न्यायालयात शरण, शेअर मार्केटच्या नावाखाली ३५० कोटींचा घोटाळा

गुन्हा दाखल होताच संशयित पसार झाले होते ...

अर्थमंत्र्यांची एक घोषणा आणि आपटले सिगारेट कंपन्यांचे शेअर्स; स्टॉक्समध्ये मोठी विक्री - Marathi News | An announcement by the Finance Minister nirmala sitharaman union budget 2023 and the shares of cigarette companies hit Big sell off in stocks bse nse share market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थमंत्र्यांची एक घोषणा आणि आपटले सिगारेट कंपन्यांचे शेअर्स; स्टॉक्समध्ये मोठी विक्री

Cigarette Stocks Crash after budget : अर्थमंत्र्यांनी निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. ...

'बिग व्हेल' या छोट्या कंपनीवर लावतायत मोठा डाव, 3 आठवड्यांत दिलाय 35 टक्के परतावा! - Marathi News | Share Market big whale ashish kacholia to get shares from virtuoso optoelectronics 35 percent return in 3 weeks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'बिग व्हेल' या छोट्या कंपनीवर लावतायत मोठा डाव, 3 आठवड्यांत दिलाय 35 टक्के परतावा!

कंपनीच्या बोर्डाने शेअर बाजारात 'बिग व्हेल' नावाने प्रसिद्ध असलेले आशीष कचौलिया आणि इतर काही इनव्हेस्टर्सना प्रेफरेंशिअल रूटच्या माध्यमाने इक्विटी शेअर जारी करण्यास मंजुरी दिली आहे.  ...

Multibagger Share Market Investment: याला म्हणतात छप्परफाड रिटर्न! १ शेअरवर ४ शेअर बोनस, १ लाखाचे झाले २४.५ कोटी; तुम्ही घेतलाय? - Marathi News | share market investment srf chemical multibagger stocks declared 4 1 ratio bonus share 1 lakh investment turn into 24 50 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात छप्परफाड रिटर्न! १ शेअरवर ४ शेअर बोनस, १ लाखाचे झाले २४.५ कोटी; तुम्ही घेतलाय?

Multibagger Share Market Investment: फक्त ४ रुपयांवर असलेला शेअर २२०० रुपयांजवळ गेल्यामुळे गुंतवणूकदार श्रीमंत बनल्याचे सांगितले जात आहे. ...

झरझर चढला अन् धाडकन आदळला! 77% घसरून हा शेअर थेट 24 रुपयांवर आला, गुंतवणूकदार कंगाल! - Marathi News | Share market The Multibagger stock brightcom group share huge down 77% to Rs 24 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :झरझर चढला अन् धाडकन आदळला! 77% घसरून हा शेअर थेट 24 रुपयांवर आला, गुंतवणूकदार कंगाल!

या शेअरने 2021 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला होता. ...

चायना फोनची जगभरातील हवा उतरली, IDC रिपोर्टनुसार मागणी घसरली - Marathi News | China smartphones take off in india, demand falls as IDC reports in share market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चायना फोनची जगभरातील हवा उतरली, IDC रिपोर्टनुसार मागणी घसरली

IDC रिपोर्टच्या आकड्यानुसार, गेल्या वर्षभरात Samsung आणि Apple चे मार्केट शेअर वाढले आहेत. ...

काळजी नको! कोट्यवधी पॉलिसीधारकांना LIC चा सुखद धक्का; 'अदानी'च्या शेअर्सबाबत मोठा खुलासा - Marathi News | Adani: Don't worry! LIC's pleasant shock to crores of policy holders; A big disclosure about the shares of 'Adani group' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काळजी नको! कोट्यवधी पॉलिसीधारकांना LIC चा सुखद धक्का; 'अदानी'च्या शेअर्सबाबत मोठा खुलासा

अदानी उद्योग समुहाला आपण दिलेले कर्ज हे मर्यादेच्या आत असून काळजीचे कारण नसल्याचे देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँकेने म्हटले आहे. ...