लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Adani Power: काय चाललेय? अदानींच्या या कंपनीचा ९६ टक्के नफा घटला, तरी शेअरला अप्पर सर्किट... - Marathi News | Adani Power: What's going on? Although Adani's company's profit fell by 96 percent, the stock was on the upper circuit... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काय चाललेय? अदानींच्या या कंपनीचा ९६ टक्के नफा घटला, तरी शेअरला अप्पर सर्किट...

अदानी पावरने तिसऱ्या तिमाहीतील निकाल जाहीर केला आहे. या तिमाहीतील निव्वळ नफा हा तब्बल ९६ टक्क्यांनी घसरला आहे. ...

Hero Motocorp Dividend Stocks: ७११ कोटींचा नफा! ३२५० टक्के लाभांश जाहीर करत कंपनी झाली ‘हिरो’; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | hero motocorp declared 3250 percent 65 rupees dividend per share q3 results profit rose 63 percent to 711 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७११ कोटींचा नफा! ३२५० टक्के लाभांश जाहीर करत कंपनी झाली ‘हिरो’; गुंतवणूकदार मालामाल

Hero Motocorp Dividend Stocks: या कंपनीचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला काही ब्रोकरेज हाऊसने दिल्याचे सांगितले जात आहे. ...

Adani Enterprises चा शेअर पुन्हा २ हजार पार, Adani Ports चीही कामगिरी दमदार! - Marathi News | Adani Enterprises Share crosses 2 thousand mark Adani Ports also performing good well today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Adani Enterprises चा शेअर पुन्हा २ हजार पार, Adani Ports चीही कामगिरी दमदार!

हिंडनबर्गच्या मोठ्या धक्क्यानंतर 'अदानी ग्रूप' आता सावरताना दिसत आहे. कारण 'अदानी ग्रूप'पैकी 'अदानी एन्टरप्रायजेस' आणि 'अदानी पावर'च्या शेअर्समध्ये वाढ होत आहे. ...

अदानी समुहासाठी आनंदाची बातमी! अदानींनी केले कमबॅक, रेटिंग एजन्सीने दिली महत्वाची माहिती - Marathi News | Adani Group latest news rating agencies fitch moody on adani group loan | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अदानी समुहासाठी आनंदाची बातमी! अदानींनी केले कमबॅक, रेटिंग एजन्सीने दिली महत्वाची माहिती

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत, या आरोपामुळे गेल्या काही दिवसापासून अदानी समुहाचे शेअर्स घसरले आहेत. ...

₹96 चा शेअर महिन्याभरात ₹436 वर पोहचला, 1 लाखाचे झाले 4.54 लाख रुपये, 355% रिटर्न्स - Marathi News | ₹96 share to ₹436 within a month, 1 lakh to ₹4.54 lakh, 355% returns | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹96 चा शेअर महिन्याभरात ₹436 वर पोहचला, 1 लाखाचे झाले 4.54 लाख रुपये, 355% रिटर्न्स

काही मल्टीबॅगर स्टॉक्स गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देतात. ...

Share Market Investment: पैसाच पैसा! १ लाखाचे झाले तब्बल ६ कोटी; गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न, अजूनही संधी आहे का? - Marathi News | share market investment tips those who invested rs 1 lakh in kpr mill multibagger stock got return of 6 Crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसाच पैसा! १ लाखाचे झाले तब्बल ६ कोटी; गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न, अजूनही संधी आहे का?

Share Market Investment: एका बाजूला शेअर मार्केटमध्ये सातत्याने घसरण होत असताना, या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना कोट्यधीश केल्याचे सांगितले जात आहे. ...

Adani Group News : गौतम अदानींसाठी 'अच्छे दिन', सर्वात मोठ्या कंपनीने 105 मिनिटांत कमवले 45 हजार कोटी - Marathi News | Adani Group News : Gautam Adani back on track; Adani Group's largest company earned 45 thousand crores in 105 minutes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींसाठी 'अच्छे दिन', सर्वात मोठ्या कंपनीने 105 मिनिटांत कमवले 45 हजार कोटी

Adani Group News : गौतम अदानी यांच्या Adani Enterprises च्या शेअर्समध्ये 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. ...

शेअर्समध्ये हेराफेरी : नागपूरच्या व्यावसायिकांना २० कोटींचा चुना - Marathi News | Manipulation in shares 20 crore fine to Nagpur businessmen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेअर्समध्ये हेराफेरी : नागपूरच्या व्यावसायिकांना २० कोटींचा चुना

जुहू पोलिसांनी जस्मीन शहा, दीपिका जस्मीन शहा आणि विशाल शहाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. तिघेही विलेपार्ले येथील रहिवासी आहे. ...