लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

रतन टाटांच्या 'या' शेअरनं केलं मालामाल, १ लाख रुपयांचे झाले १२ कोटी! - Marathi News | titan share of ratan tata made investors rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांच्या 'या' शेअरनं केलं मालामाल, १ लाख रुपयांचे झाले १२ कोटी!

Tata Group Titan Share :  तुम्ही टाटा ग्रुपच्या टायटन शेअर्समध्ये पैसे गुंतवले असतील तर तुम्ही कोट्यधीश होऊ शकता. कारण यावेळी टायटनच्या शेअर्सनं चांगली कामगिरी केली आहे. ...

शेअर मार्केटमधून कमाई करायचीय; उत्तम आर्थिक सुबत्तेसाठी... - Marathi News | To earn from share market; For better financial well-being... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर मार्केटमधून कमाई करायचीय; उत्तम आर्थिक सुबत्तेसाठी...

आज मार्केट A 2 Z हे सदर समाप्त होत आहे. गुंतवणूकदारांनी उत्तम कंपन्यांसोबत दीर्घ काळ राहावे ...

छप्परफाड कमाई! प्रत्येक शेअरवर नफा देतेय 'ही' सरकारी तेल कंपनी, नेट प्रॉफिटमध्येही बंपर वाढ - Marathi News | oil india reports highest ever quarterly profit of 1746 crore rs in q3 dividend of 10 rs per share | Latest business News at Lokmat.com

व्यापार :छप्परफाड कमाई! प्रत्येक शेअरवर नफा देतेय 'ही' सरकारी तेल कंपनी, नेट प्रॉफिटमध्येही बंपर वाढ

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी ऑइल इंडिया लिमिटेडनं (OIL) डिसेंबरच्या तिमाहीचा अहवाल जारी केला आहे. ...

अदानीप्रकरणी बोलताना विचार करून बोला; थेट शेअर बाजारावर परिणाम होताे; सेबीला नोटीस - Marathi News | When talking about the Adani case, think and speak; directly affects the stock market; Notice to SEBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानीप्रकरणी बोलताना विचार करून बोला; थेट शेअर बाजारावर परिणाम होताे; सेबीला नोटीस

याचिकांमधून हिंडेनबर्ग अहवालावरून तपास करणे आणि गुंतवणूकदारांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच शाॅर्ट सेलिंग गुंतवणूकदारांविराेधात गुन्हे दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. ...

हिंडेनबर्ग इफेक्ट : आता ‘मूडीज’नं ‘मूड’ बदलला, अदानींना दिला मोठा झटका  - Marathi News | Hindenburg Effect Now Moody has changed rating of adani group companies dealt a big blow know reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिंडेनबर्ग इफेक्ट : आता ‘मूडीज’नं ‘मूड’ बदलला, अदानींना दिला मोठा झटका 

हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहाची अवस्था बिकट झाली आहे. हा अहवाल आल्यानंतर समूह कंपन्यांच्या बाजारमूल्यात मोठी घट झाली. ...

Share Market Investment: ६१००₹चे झाले १ कोटी! गुंतवणूकदार मालामाल, ‘या’ कंपनीचे मेगा रिटर्न; टार्गेट प्राइज किती ठेवावी? - Marathi News | share market investment tips multibagger stock vinati organics share price rocketed and made investors crorepati | Latest business News at Lokmat.com

व्यापार :६१००₹चे झाले १ कोटी! गुंतवणूकदार मालामाल, ‘या’ कंपनीचे मेगा रिटर्न; टार्गेट प्राइज किती ठेवावी?

Share Market Investment: तुमच्याकडे आहेत का या कंपनीचे शेअर्स, मार्केट तज्ज्ञ काय सांगतात? जाणून घ्या... ...

Adani Files: आधीच अंदाज आलेला? नॉर्वेच्या वेल्थ फंडाने अदानीतील करोडोंचे शेअर्स डिसेंबरमध्येच विकले; म्हणाले आमचेही लक्ष होते... - Marathi News | Adani Files: knew Already? Norway's wealth fund sold millions of shares of Adani group companies in December; Said we were also observed | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आधीच अंदाज आलेला? नॉर्वेच्या वेल्थ फंडाने अदानीतील करोडोंचे शेअर्स डिसेंबरमध्येच विकले

नॉर्वेच्या १.३५ लाख कोटी डॉलरच्या वेल्थ फंडाने सांगितले की, काही आठवड्यांपूर्वीच आम्ही अदानींच्या कंपन्यांतील हिस्सा विकून मोकळे झालो होतो. ...

Gautam Adani Group, Total Energies: शेअर्सचा भाव वधारत असतानाच अदानींना विदेशी गुंतवणूकदारांकडून मोठा दणका - Marathi News | Total energies puts hydrogen partnership with adani group on hold amid hindenburg issue share market stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर्सचा भाव वधारत असतानाच अदानींना विदेशी गुंतवणूकदारांकडून मोठा दणका

विदेशातील गुंतवणूकदारांच्या या निर्णयामुळे अदानींच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता ...