लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

NSE आणि BSE मध्ये शनिवारी ट्रेडिंग; वीकेंडला ट्रेडिंग सेशनची गरज का भासली, SEBI चा काय आहे आदेश? - Marathi News | Saturday trading in NSE and BSE Why was there a need for weekend trading sessions, what is SEBI's order? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NSE आणि BSE मध्ये शनिवारी ट्रेडिंग; वीकेंडला ट्रेडिंग सेशनची गरज का भासली, SEBI चा काय आहे आदेश?

NSE-BSE Trading:सोमवार ते शुक्रवार या काळात नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि मुंबई शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग सेशन्स होतात. मात्र, १० जानेवारी, शनिवारी NSE आणि BSE वर विशेष सत्राचं आयोजन करण्यात आलंय. ...

Tata च्या 'या' कंपनीनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे स्टॉक? - Marathi News | This Tata company got rich; Rs 1 lakh became more than 1 crore, which is the stock? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata च्या 'या' कंपनीनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे स्टॉक?

Tata Titan Stock Price: टाटा समूहाच्या या कंपनीनं दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणाऱ्या भागधारकांना छप्परफाड परतावा दिला आहे. या शेअरनं १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचं मूल्य १ कोटी रुपयांहून अधिक केलंय. ...

५ कारणांमुळे बाजार हादरला! सेन्सेक्स २१०० अंकांनी कोसळला; परदेशी गुंतवणूकदारांनी मोडले कंबरडे - Marathi News | Stock Market Crash Sensex Plunges 2,100 Points in 5 Days Amid Global Uncertainty | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५ कारणांमुळे बाजार हादरला! सेन्सेक्स २१०० अंकांनी कोसळला; परदेशी गुंतवणूकदारांनी मोडले कंबरडे

Stock Market Crash : २ जानेवारी रोजी सेन्सेक्स ८५,७६२.०१ वर बंद झाला होता. परंतु, शुक्रवारी तो दिवसाच्या आत ८३,५०६.७९ वर घसरला. त्याचप्रमाणे, निफ्टी देखील दबावाखाली आला आणि २५,७०० च्या खाली घसरला. ...

'स्टॉपेज रेशो'ने वाढवली धाकधूक! गुंतवणूकदार म्यॅुच्युअल फंडातून का पडतायत बाहेर? - Marathi News | SIP Inflow Hits Record ₹31,002 Crore in December, But Stoppage Ratio Rises to 85% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'स्टॉपेज रेशो'ने वाढवली धाकधूक! गुंतवणूकदार म्यॅुच्युअल फंडातून का पडतायत बाहेर?

SIP News : डिसेंबरमध्ये एसआयपी मधील गुंतवणूक मजबूत राहिली आणि विक्रमी उच्चांक गाठला. त्याचवेळी, स्टॉपेज रेशोमध्येही वाढ झाली. ...

Share Market Down: शेअर बाजारात ५०० अंकांपेक्षा अधिक घसरण, निफ्टीबी २५,८०० च्या खाली; 'ही' आहेत ५ कारणं - Marathi News | Share Market Down Stock market falls more than 500 points Nifty below 25800 know 5 reasons | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात ५०० अंकांपेक्षा अधिक घसरण, निफ्टीबी २५,८०० च्या खाली; 'ही' आहेत ५ कारणं

Share Market Down: भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी ८ जानेवारी रोजी मोठी चढ-उतार पाहायला मिळाली. सुरुवातीच्या तेजीनंतर बाजारात विक्रीचा दबाव वाढला आणि बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स व निफ्टी सलग पाचव्या दिवशी घसरणीसह व्यवहार करताना दिसले. ...

बजाज-अलायन्झचा २४ वर्षांचा प्रवास संपला! संजीव बजाज यांची 'मास्टरस्ट्रोक' डील; आता पूर्ण मालकी भारतीयांकडे - Marathi News | Bajaj Finserv Ends 24-Year Partnership with Allianz; Buys 23% Stake for ₹21,390 Crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बजाज-अलायन्झचा २४ वर्षांचा प्रवास संपला! संजीव बजाज यांची 'मास्टरस्ट्रोक' डील; आता पूर्ण मालकी भारतीयांकडे

Allianz Group : बजाज ग्रुपने अलायन्झकडून बजाज जनरल इन्शुरन्समधील २३% हिस्सा १२,१९० कोटींना विकत घेतला. याव्यतिरिक्त, बजाजने बजाज लाईफ इन्शुरन्समधील २३% हिस्सा घेण्यासाठी अलायन्झला ९,२०० कोटी रुपये दिले. ...

Stock Market Today: सततच्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला; Vodafone-Idea मध्ये ५% ची तेजी - Marathi News | Stock Market Today After continuous decline stock market rebounds today Sensex rises by 150 points Vodafone Idea up 5% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सततच्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला; Vodafone-Idea मध्ये ५% ची तेजी

Stock Market Today: काल शेअर बाजारामध्ये झालेल्या प्रचंड घसरणीनंतर, शुक्रवारी बाजाराची सुरुवात हलक्या तेजीसह झाली आहे. सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स १५० अंकांच्या वाढीसह ८४,३३७ च्या आसपास व्यवहार करत होता. ...

चांदीत गुंतवणुकीची घाई नको! २०२९ पर्यंत कशी असेल चाल? जागतिक बँकेने सांगितली रणनीती - Marathi News | HSBC Silver Outlook 2026-27 Why Silver Prices Could Fall Sharply in the Long Term? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चांदीत गुंतवणुकीची घाई नको! २०२९ पर्यंत कशी असेल चाल? जागतिक बँकेने सांगितली रणनीती

Silver Price Crash : एकाच दिवसात चांदी १०,००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. एचएसबीसीच्या अहवालानुसार, कमकुवत औद्योगिक मागणी आणि वाढत्या पुरवठ्यामुळे २०२९ पर्यंत किमतीत घट होऊ शकते. ...